पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा, NEET परीक्षेवर बंदी घालणार, DMK चे जाहीरनाम्यातून आश्वासन

पुढारी ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections 2024) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी (दि.२०) त्यांच्या डीएमके पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याशिवाय लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादीही त्यांनी जाहीर केली. पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा आणि नीट (NEET) परीक्षांवर बंदी अशी आश्वासने DMK ने त्यांच्या जाहीरनाम्यातून दिली आहेत. चेन्नईत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार आणि स्टॅलिन … The post पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा, NEET परीक्षेवर बंदी घालणार, DMK चे जाहीरनाम्यातून आश्वासन appeared first on पुढारी.

पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा, NEET परीक्षेवर बंदी घालणार, DMK चे जाहीरनाम्यातून आश्वासन

Bharat Live News Media ऑनलाईन : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections 2024) तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी बुधवारी (दि.२०) त्यांच्या डीएमके पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याशिवाय लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या उमेदवारांची यादीही त्यांनी जाहीर केली. पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा आणि नीट (NEET) परीक्षांवर बंदी अशी आश्वासने DMK ने त्यांच्या जाहीरनाम्यातून दिली आहेत. चेन्नईत झालेल्या या कार्यक्रमाला खासदार आणि स्टॅलिन यांची बहीण कनिमोझी आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते.

Lok Sabha Elections 2024 | DMK releases its list of candidates – North Chennai :- Kalanidhi Veeraswamy, South Chennai :- Thamizhachi Thangapandian, Central Chennai :- Dayanidhi Maran, Sriperumbudur :- TR Baalu, Thiruvanamalai :- Annadurai, Nilgiris :- A Raja, Thoothukudi :-… https://t.co/h6pYYwUX14
— ANI (@ANI) March 20, 2024

The post पुद्दुचेरीला राज्याचा दर्जा, NEET परीक्षेवर बंदी घालणार, DMK चे जाहीरनाम्यातून आश्वासन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source