पुण्यात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दहा पथकांकडून छापे

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ विक्रेत्यांवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. कोंढवा भागातील एका इमारतीत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी दिल्ली, पुणे, सांगली परिसरात छापे टाकून तीन हजार सातशे कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अमली पदार्थ … The post पुण्यात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दहा पथकांकडून छापे appeared first on पुढारी.

पुण्यात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दहा पथकांकडून छापे

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : गुन्हे शाखेकडून अमली पदार्थ विक्रेत्यांवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. कोंढवा भागातील एका इमारतीत पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी दिल्ली, पुणे, सांगली परिसरात छापे टाकून तीन हजार सातशे कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या दहा पथकाने शहरातील वेगवेगळ्या भागात मध्यरात्रीपासून कारवाई सुरू केली. एकाच वेळी वेगवेगळ्या भागात छापे टाकण्यात आले. या कारवाईत नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. कोंढवा भागातील एका इमारतीत नायजेरियन नागरिक वास्तव्यास आहेत. पोलिसांच्या पथकाने कोंढव्यातील इमारतीवर छापा टाकला.
हेही वाचा

पुन्हा पुतीनशाही!
नाशिकच्या जागेवरून भाजप- शिंदेसेनेत चांगलीच जुंपली
पाण्याबाबतची उदासीनता कधी संपणार?

Latest Marathi News पुण्यात अमली पदार्थ विक्रेत्यांवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; दहा पथकांकडून छापे Brought to You By : Bharat Live News Media.