रणबीरने विलनच्या भूमिकेसाठी घेतली तगडी रक्कम

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि साऊथ स्टार रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘ॲनिमल’ ( Animal Movie ) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपट १ डिसेंबर रोजी सिनेमा गृहात दस्तक देणार आहे. या चित्रपटातील गाणी आणि धमाकेदार टिझर याआधीच चाहत्यांच्या भेटीस आला आहे. रणबीर आणि रश्मिकाची पहिल्यांदाच या चित्रपटात जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार … The post रणबीरने विलनच्या भूमिकेसाठी घेतली तगडी रक्कम appeared first on पुढारी.
#image_title

रणबीरने विलनच्या भूमिकेसाठी घेतली तगडी रक्कम

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि साऊथ स्टार रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘ॲनिमल’ ( Animal Movie ) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपट १ डिसेंबर रोजी सिनेमा गृहात दस्तक देणार आहे. या चित्रपटातील गाणी आणि धमाकेदार टिझर याआधीच चाहत्यांच्या भेटीस आला आहे. रणबीर आणि रश्मिकाची पहिल्यांदाच या चित्रपटात जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. दरम्यान दोघांचा गाण्यातील एक किसिंग सीनने धुमाकूळ घातला होता. रणबीरने चित्रपटात एकापेक्षा एक धमाकेदार ॲक्सन सीन दिलं आहेत. परंतु, या भारदस्त अभिनयासाठी रणबीरने तगडे मानधन (रक्कम) घेतले आहे. जाणून घेवूयात त्याच्याविषयी…
संबंधित बातम्या 

Animal Trailer : रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ चा ट्रेलर ‘या’ दिवशी भेटीला
रणबीर कपूर- सलोनी बत्राचे ‘Animal’ मधील कमाल BTS
Animal : बुर्ज खलिफावर झळकला रणबीरच्या ‘ॲनिमल’ चा टिझर

आगामी ‘ॲनिमल’ ( Animal Movie ) चित्रपटात रणबीरने खलनायकाची (गुडाची) भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी त्याने जबरदस्त ॲक्शन सीन दिलं आहे. दरम्यानच मिळालेल्या माहितीनुसार, या विलेन भूमिकेसाठी रणबीरने ७० ते ७५ कोटी रूपयांचे तगडे मानधन घेतल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे रश्मिका आणि रणबीरची जोडी पहिल्यांदा पडद्यावर दिसणार असल्याने चाहत्याच्या आनंद द्विगुणीत झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केलं आहे.
आधी रिलीज झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचा टिझर आणि ‘पापा मेरी जान’ गाण्याला चाहत्याचा खूपच प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपट पाहण्यासाठी चाहत्याची आतुरता वाढली आहे. आज म्हणजे, २३ नोंव्हेबरला या चित्रपटाचा ऑफिशियल ट्रेलर रिलीज होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. मात्र, अद्याप तो प्रदर्शित झालेला नाही. हा चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी सिनेमा गृहात प्रदर्शित होणार आहे. रणबीर आणि रश्मिकासोबत चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिका साकारणार आहेत.
The post रणबीरने विलनच्या भूमिकेसाठी घेतली तगडी रक्कम appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि साऊथ स्टार रश्मिका मंदाना यांचा आगामी ‘ॲनिमल’ ( Animal Movie ) हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपट १ डिसेंबर रोजी सिनेमा गृहात दस्तक देणार आहे. या चित्रपटातील गाणी आणि धमाकेदार टिझर याआधीच चाहत्यांच्या भेटीस आला आहे. रणबीर आणि रश्मिकाची पहिल्यांदाच या चित्रपटात जोडी चाहत्यांना पाहायला मिळणार …

The post रणबीरने विलनच्या भूमिकेसाठी घेतली तगडी रक्कम appeared first on पुढारी.

Go to Source