ममतांना धक्का; निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकांची उचलबांगडी

पुढारी ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाने पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. राज्याने नियुक्त केलल्या पोलीस महासंचालक विवेक सहाय यांची निवड रद्द करत, आयोगाने त्यांची उचलबांगडी केली आहे. त्यानंतर संजय मुखर्जी यांची प. बंगालचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून आयोगाने नियुक्ती केली. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. पोलीस … The post ममतांना धक्का; निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकांची उचलबांगडी appeared first on पुढारी.

ममतांना धक्का; निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकांची उचलबांगडी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणुक आयोगाने पं. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला आहे. राज्याने नियुक्त केलल्या पोलीस महासंचालक विवेक सहाय यांची निवड रद्द करत, आयोगाने त्यांची उचलबांगडी केली आहे. त्यानंतर संजय मुखर्जी यांची प. बंगालचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून आयोगाने नियुक्ती केली. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.
पोलीस संचालक राजीव कुमार यांची बदली झाल्यानंतर काही तासांनंतर पश्चिम बंगाल सरकारने विवेक सहाय यांची नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती केली. परंतु निवडणुक आयोगाने हस्तक्षेप करत पुन्हा संजय मुखर्जी यांची नवीन पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. हा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का मानला जात आहे.

ECI appoints Sanjay Mukherjee as the new DGP of West Bengal. pic.twitter.com/Al6ehH1k9I
— ANI (@ANI) March 19, 2024

The post ममतांना धक्का; निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालकांची उचलबांगडी appeared first on Bharat Live News Media.

Go to Source