ईडी अटकेला आव्हान देणारी याचिका के.कविता यांनी मागे घेतली

पुढारी ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेला आव्हान देणारी याचिका तेलंगणाच्या बीआरएस नेत्या के. कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु दोन दिवसातच के.कविता यांनी त्यांची याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. (K Kavitha withdraws Plea) के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात … The post ईडी अटकेला आव्हान देणारी याचिका के.कविता यांनी मागे घेतली appeared first on पुढारी.

ईडी अटकेला आव्हान देणारी याचिका के.कविता यांनी मागे घेतली

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: दिल्ली मद्य धोरण घोटाळा संबंधित मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेला आव्हान देणारी याचिका तेलंगणाच्या बीआरएस नेत्या के. कविता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु दोन दिवसातच के.कविता यांनी त्यांची याचिका मागे घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. (K Kavitha withdraws Plea)
के. कविता यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीकडून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या सत्र न्यायालयाने २३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. दरम्यान के.कविता यांनी या प्रकरणात ईडीच्या समन्सला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयातून मागे घेतली आहे. दरम्यान त्या शनिवार २३ मार्च पर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत. (K Kavitha withdraws Plea)

BRS MLC K Kavitha withdraws plea from Supreme Court challenging ED summons in Delhi excise irregularities case in view of her arrest. pic.twitter.com/iK5aR4nn3E
— ANI (@ANI) March 19, 2024

हे ही वाचा:

K Kavitha in Custody: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात के. कविता यांना ७ दिवस ईडी कोठडी
K Kavitha Arrested: ‘माझी अटक बेकायदेशीर’; के. कविता यांची ईडी अटकेवर प्रतिक्रिया
K. Kavita : ‘वॉशिंग पावडर…’ पोस्टरने अमित शहांचे स्वागत, के. कविता यांच्या ईडी चौकशीवरून संताप व्यक्त

The post ईडी अटकेला आव्हान देणारी याचिका के.कविता यांनी मागे घेतली appeared first on Bharat Live News Media.

Go to Source