सारा तेंडुलकरचे एक्स अकाऊंट बनावट, डीपफेक फोटोबद्दलही व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : वृत्तसंस्था :
माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर हिने, डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तिचे बनावट फोटो व्हायरल केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमे ही आनंद, दुःख शेअर करण्यासाठी एक उत्तम सोय आहे; पण तंत्रज्ञानाचा गैरवापर इंटरनेटची विश्वासार्हता नष्ट करणारी बाब आहे. एक्सवर (द्विटर) साराच्या नावाने काही बनावट अकाऊंटस्ही तयार करण्यात आले आहेत, ही बाबही तिने निदर्शनाला आणून दिली आहे. ब्ल्यू टिकमुळे खाते सारा तेंडुलकरचेच असल्याचे लोक समजतात. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डीप फेक फोटोंबद्दल चिंता व्यक्त केली होती.
Sara Tendulkar Photo, सारा तेंडुलकर फोटो
हेही वाचा
Shubman Gill Dating Sara Ali Khan : शुभमन गिल सारा तेंडूलकरच्या नव्हे तर सारा अली खानच्या मागे
Sara Tendulkar-Shubman Gill Breakup : सारा-शुभमनचे ब्रेकअप? इंस्टाग्रामवर एकमेकांना केले अनफॉलो
Shubman Gill : शुभमन गिलने मोडला सचिन तेंडूलकरचा 24 वर्षांपूर्वीचा विक्रम, रोहित-राहुलच्या स्पेशल क्लबमध्ये सामील
The post सारा तेंडुलकरचे एक्स अकाऊंट बनावट, डीपफेक फोटोबद्दलही व्यक्त केली चिंता appeared first on पुढारी.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची कन्या सारा तेंडुलकर हिने, डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून तिचे बनावट फोटो व्हायरल केले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. समाजमाध्यमे ही आनंद, दुःख शेअर करण्यासाठी एक उत्तम सोय आहे; पण तंत्रज्ञानाचा गैरवापर इंटरनेटची विश्वासार्हता नष्ट करणारी बाब आहे. एक्सवर (द्विटर) साराच्या नावाने काही बनावट अकाऊंटस्ही तयार करण्यात …
The post सारा तेंडुलकरचे एक्स अकाऊंट बनावट, डीपफेक फोटोबद्दलही व्यक्त केली चिंता appeared first on पुढारी.