राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना; महायुतीच्या जागावटपात ‘मनसे’ला जागा मिळणार? राजकीय चर्चांना उधाण

पुढारी ऑनलाईन डेस्क : महायुतीच्या लोकसभा जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शकय्ता आहे. दिल्लीमध्ये आज याबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र या बैठकी दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे हे महायुतीत सामील होतील का अशी चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या. या … The post राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना; महायुतीच्या जागावटपात ‘मनसे’ला जागा मिळणार? राजकीय चर्चांना उधाण appeared first on पुढारी.
राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना; महायुतीच्या जागावटपात ‘मनसे’ला जागा मिळणार? राजकीय चर्चांना उधाण

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महायुतीच्या लोकसभा जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शकय्ता आहे. दिल्लीमध्ये आज याबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र या बैठकी दरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरे हे महायुतीत सामील होतील का अशी चर्चा रंगली आहे.
लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या. या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी अनेक जागांवर दावा केलेला आहे. अशातच आता राज ठाकरे हे देखील महायुतीला पाठींबा देणार असल्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. मनसेला महायुती जागा देणार का असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना एक मोठे विधान केले. राज ठाकरे आणि आमचे विचार एकसारखेच असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर राज ठाकरे हे माहयुतीसोबत राहणार का अशी चर्चा दिवसभर रंगली. या चर्चांनंतर सायंकाळी उशिरा राज ठाकरे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर आली. त्यामुळे आता मनसे महायुतीत असेल का अशी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा

Nandurbar politics | नेत्यांच्या पक्षांतराने नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला झटके; राजकीय समीकरणात मोठे बदल
Raj Thackeray : राज ठाकरे यांना आलेल्या ‘त्या’ कॉलवरून तर्कवितर्क
Raj Thackeray : संयम ठेवा, यशप्राप्ती निश्चितच!
Raj Thackeray : बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत, राज ठाकरेंनी सांगितली ‘तारीख’
Raj Thackeray : पेशन्स ठेवा… तुमच्यातीलच आमदार, नगरसेवक होतील!
Raj Thackeray : राम मंदिराचे समाधान; पण मतदारांविषयी साशंकता

Latest Marathi News राज ठाकरे तातडीने दिल्लीला रवाना; महायुतीच्या जागावटपात ‘मनसे’ला जागा मिळणार? राजकीय चर्चांना उधाण Brought to You By : Bharat Live News Media.