बिहारमध्ये NDA च्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, JDU पेक्षा BJPला सर्वाधिक जागा

पुढारी ऑनलाईन डेस्क : Lok sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये जागावाटपाची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 40 जागांपैकी भाजप 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. नितीश कुमार यांची जेडीयू 16 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित जागांपैकी चिराग पासवान यांच्या एलजेपी-रामविलासला 5, जीतन राम मांझी यांच्या एचएएमला 1 आणि … The post बिहारमध्ये NDA च्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, JDU पेक्षा BJPला सर्वाधिक जागा appeared first on पुढारी.

बिहारमध्ये NDA च्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, JDU पेक्षा BJPला सर्वाधिक जागा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : Lok sabha Election 2024 : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारमध्ये जागावाटपाची घोषणा केली आहे. राज्यातील एकूण 40 जागांपैकी भाजप 17 जागांवर निवडणूक लढवणार आहे. नितीश कुमार यांची जेडीयू 16 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. उर्वरित जागांपैकी चिराग पासवान यांच्या एलजेपी-रामविलासला 5, जीतन राम मांझी यांच्या एचएएमला 1 आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या आरएलएमओला 1 जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे यावेळी पशुपती पारस यांच्या पक्षाच्या ताब्यात असलेल्या नवादा मतदारसंघात भाजपचा उमेदवार मैदानात उतरवला जाणार आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी जागावाटपाची घोषणा केली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, जेडीयू नेते संजय झा आणि इतर पक्षांचे नेतेही उपस्थित होते. गेल्या निवडणुकीत एनडीएने बिहारमध्ये 39 जागा जिंकल्या होत्या.
The post बिहारमध्ये NDA च्या जागावाटपावर शिक्कामोर्तब, JDU पेक्षा BJPला सर्वाधिक जागा appeared first on Bharat Live News Media.

Go to Source