कार्तिक म्हणतो, जुन्या सवयी सुटत नाहीत

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भूलभुलैया – ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलीकडेच त्यानं एक नवीन आलिशान मोटार रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. या मोटारीची किमंत ६ कोटी रुपये आहे; परंतु मोटार खरेदी केल्यानंतर, कार्तिक आता सायकल चालवताना दिसला. संबंधित बातम्या  YouTuber Elvish Yadav … The post कार्तिक म्हणतो, जुन्या सवयी सुटत नाहीत appeared first on पुढारी.

कार्तिक म्हणतो, जुन्या सवयी सुटत नाहीत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अभिनेता कार्तिक आर्यन ( Kartik Aaryan ) सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘भूलभुलैया – ३’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. अलीकडेच त्यानं एक नवीन आलिशान मोटार रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. या मोटारीची किमंत ६ कोटी रुपये आहे; परंतु मोटार खरेदी केल्यानंतर, कार्तिक आता सायकल चालवताना दिसला.
संबंधित बातम्या 

YouTuber Elvish Yadav | रेव्ह पार्ट्यांसाठी मीच सापाचे विष ऑर्डर केले, बिग बॉस OTT विजेता एल्विश यादवची कबुली
अभिनेता ‘चैतन्य सरदेशपांडे’चा ‘एक सुलगता सवाल’ लवकरच
Kartik Aaryan : कार्तिकच्या आईने कॅन्सरशी दिला लढा; मात केल्यानंतरची पोस्ट व्हायरल

कार्तिकने ( Kartik Aaryan ) नुकतीच एक रील शेअर केली आहे. यामध्ये तो सायकल चालवताना दिसत आहे. चाहत्यांनी त्याला ६ कोटी रुपयांची नवीन मोटार खरेदी केल्यानंतरही सायकल का चालवत आहेस, असं विचारलं. यावर कार्तिक म्हणाला की, आता मी सायकलवरून सेटवर जाण्याचा विचार करत आहे.
त्याच्या या रीलवर मत व्यक्त करत एक युजर म्हणाली की, मला तुझी ६ कोटी रुपयांची मोटार दे. यावर प्रतिक्रिया देत कार्तिक म्हणतो की, मी दुसऱ्या एका मित्राला वापरायला दिली आहे. ती परत आल्यावर सांगेन, सोन्याच्या महालात राहायला गेला तरी असं कशासाठी वागत आहेस, असं आणखी एका युजरने विचारलं. यावर कार्तिक महणाला की, जुन्या सवयी लवकर सुटत नाहीत.

 

View this post on Instagram

 
A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Latest Marathi News कार्तिक म्हणतो, जुन्या सवयी सुटत नाहीत Brought to You By : Bharat Live News Media.