अभिमानास्पद ! राज्यात पुणे महापालिकाच ‘नंबर वन’; आरोग्य विभागाची रँकिंग जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महापालिकांच्या आरोग्य कार्यक्रमांचे रँकिंग करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कार्यक्रमांमधील महत्त्वाचे निर्देशांक तपासण्यात येत आहेत. यामध्ये पुणे महापालिकेने ३८.२१ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पुण्यासह कोल्हापूर (३७.४३), सांगली (३६.०९), नागपूर (३३.५०), नवी मुंबई (३३.११) या शहरांनी कामगिरी केली आहे. … The post अभिमानास्पद ! राज्यात पुणे महापालिकाच ‘नंबर वन’; आरोग्य विभागाची रँकिंग जाहीर appeared first on पुढारी.
अभिमानास्पद ! राज्यात पुणे महापालिकाच ‘नंबर वन’; आरोग्य विभागाची रँकिंग जाहीर

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे महापालिकांच्या आरोग्य कार्यक्रमांचे रँकिंग करण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य कार्यक्रमांमधील महत्त्वाचे निर्देशांक तपासण्यात येत आहेत. यामध्ये पुणे महापालिकेने ३८.२१ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
राज्यातील पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पुण्यासह कोल्हापूर (३७.४३), सांगली (३६.०९), नागपूर (३३.५०), नवी मुंबई (३३.११) या शहरांनी कामगिरी केली आहे. तर, वसई-विरार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि जळगाव या पाच महापालिका शेवटच्या पाच क्रमांकांवर आहेत. पुणे महापालिकेने माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन, क्षयरोग दुरीकरण या कार्यक्रमांमध्ये समाधानकारक कामगिरी केल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा

काळजी घ्या ! मराठवाडा, विदर्भात चार दिवस वादळी वार्‍यासह पावसाचे
सिंधुदुर्गात गोभी मंच्युरियनमध्ये फूड कलर न वापरण्याचा निर्धार!
हिंगोली : निष्ठूर काळजाच्या मुलाने आईला दगडाने ठेचून संपविले

Latest Marathi News अभिमानास्पद ! राज्यात पुणे महापालिकाच ‘नंबर वन’; आरोग्य विभागाची रँकिंग जाहीर Brought to You By : Bharat Live News Media.