WPL च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीचा फलंदाजी करण्याचा निर्णय

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांच्या नजरा त्यांच्या पहिल्या विजेतेपदावर आहेत. आजच्या सामन्यातून महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळणार आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदावर कब्जा केला होता. (WPL) दिल्लीने … The post WPL च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीचा फलंदाजी करण्याचा निर्णय appeared first on पुढारी.

WPL च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीचा फलंदाजी करण्याचा निर्णय

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांच्या नजरा त्यांच्या पहिल्या विजेतेपदावर आहेत. आजच्या सामन्यातून महिला प्रीमियर लीगला नवा चॅम्पियन मिळणार आहे. गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने जेतेपदावर कब्जा केला होता. (WPL)
दिल्लीने नाणेफेक जिंकली
महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लॅनिंगने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये श्रद्धा पोखरकरच्या जागी एस मेघनाला प्लेइंग-11 मध्ये संधी दिली आहे.
संघ
दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, एलिस कॅप्सी, तानिया भाटिया (विकेटकीपर), मारिझान कॅप, शिखा पांडे, जेस जोनासेन, अरुंधती रेड्डी, राधा यादव, मिन्नू मणी.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, एलिस पेरी, सोफी डिव्हाईन, रिचा घोष (विकेटकीपर), जॉर्जिया वेअरहम, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स, श्रेयंका पाटील, शोभना आशा, रेणुका सिंग.

🚨 Toss Update 🚨
🆙 goes the coin and lands in favour of Delhi Capitals as they elect to bat against Royal Challengers Bangalore.
Follow the match ▶️ https://t.co/g011cfzcFp#TATAWPL | #DCvRCB | #Final | @DelhiCapitals | @RCBTweets pic.twitter.com/x2SIiHhc0z
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) March 17, 2024

हेही वाचा :

चंद्रपुरात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करा: जिल्हाधिकारी
Rahul Gandhi : बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला राहुल गांधींचे अभिवादन
Nashik | परवानाधारक शस्त्रे जमा करण्यासाठी लगबग; आदर्श आचारसंहिता लागू

Latest Marathi News WPL च्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकत दिल्लीचा फलंदाजी करण्याचा निर्णय Brought to You By : Bharat Live News Media.