बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला राहुल गांधींचे अभिवादन

पुढारी ऑनलाईन डेस्क: मुंबईत आज ( दि. १७) मार्च शिवाजी पार्कवर ‘इंडिया’ आघाडीच्या सभेपूर्वी काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष  खासदार राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले. शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची आज सभा पार पडत आहे. या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे.इंडिया आघाडीच्या सभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते … The post बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला राहुल गांधींचे अभिवादन appeared first on पुढारी.

बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला राहुल गांधींचे अभिवादन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: मुंबईत आज ( दि. १७) मार्च शिवाजी पार्कवर ‘इंडिया’ आघाडीच्या सभेपूर्वी काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष  खासदार राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केले.
शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची आज सभा पार पडत आहे. या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे.इंडिया आघाडीच्या सभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

#WATCH | Congress MP Rahul Gandhi, party’s general secretary Priyanka Gandhi Vadra, former Maharashtra CM Uddhav Thackeray and other leaders of the INDIA alliance pay floral tribute to Balasaheb Thackeray ahead of their mega rally at Shivaji Park in Mumbai. pic.twitter.com/JKrZzGmD5w
— ANI (@ANI) March 17, 2024

Latest Marathi News बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला राहुल गांधींचे अभिवादन Brought to You By : Bharat Live News Media.