राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरातील स्मृती मंदिर परिसर रेशीमबागेत सुरू असलेल्या त्रैवार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची तीन वर्षांसाठी आज (दि.१७) फेरनिवड करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर आज (दि.१७) सकाळी नागपुरात पोहोचले होते. या बैठकीत … The post राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड appeared first on पुढारी.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : नागपुरातील स्मृती मंदिर परिसर रेशीमबागेत सुरू असलेल्या त्रैवार्षिक अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबळे यांची तीन वर्षांसाठी आज (दि.१७) फेरनिवड करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह अनेक मान्यवर आज (दि.१७) सकाळी नागपुरात पोहोचले होते. या बैठकीत सरकार्यवाह यांची निवड व तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
संघाचे शताब्दी वर्ष आणि लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकार्यवाहपदाची धुरा महत्वाची आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी होसबळे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा

नागपूर : रामटेकच्या गडावर कुणाचा दावा ? बावनकुळे म्हणाले….
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रशिक्षण वर्गात होणार धोरणात्मक बदल
नागपूर : मिहानमध्‍ये येणार एअरोस्‍पोर्ट एअरक्राफ्ट निर्मिती युनिट 

Latest Marathi News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रय होसबळे यांची फेरनिवड Brought to You By : Bharat Live News Media.