भायखळ्यातील इमारतीला भीषण आग! १३५ जणांची सुखरूप सुटका
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भायखळा येथील म्हाडा वसाहतीतील इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. ही इमारत २४ मजली आहे. घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीतुन १३५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Mumbai Fire News)
Mumbai, Maharashtra: Fire broke out on the third floor of a 24-storey building in the Mhada colony, Byculla. Five fire service vehicles arrived at the spot doused the fire and rescued 135 people safely: Brihanmumbai Municipal Corporation
— ANI (@ANI) November 23, 2023
हेही वाचा
Nashik News : खंडणी घेणाऱ्या माय-लेकरासह तिघांच्या पोलिस कोठडीत वाढ
जीवावर बेतले, पण वाचविला जीव; फुफ्फुसे बोलली, अरे हाच खरा शिव! फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी
Uttarkashi Tunnel rescue : बचाव कार्याचा शेवटचा टप्पा थांबला; ऑगर मशीनमध्ये बिघाड, दिल्लीहून तज्ज्ञ दाखल
The post भायखळ्यातील इमारतीला भीषण आग! १३५ जणांची सुखरूप सुटका appeared first on पुढारी.
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भायखळा येथील म्हाडा वसाहतीतील इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. ही इमारत २४ मजली आहे. घटनेती माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. या आगीतुन १३५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. (Mumbai Fire News) Mumbai, Maharashtra: Fire broke out on the third floor of …
The post भायखळ्यातील इमारतीला भीषण आग! १३५ जणांची सुखरूप सुटका appeared first on पुढारी.