गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूरजवळ अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील पुईखडीजवळ गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले, तर दोघे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज (दि.२३) पहाटे हा अपघात झाला. मुंबईला जाणारी ही बस बुधवारी रात्री ८ वाजता पणजीहून निघाली होती. आज पहाटे २ वा. च्या सुमारास कोल्हापुरातील पुईखडीजवळ बस … The post गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूरजवळ अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार appeared first on पुढारी.
#image_title

गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूरजवळ अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील पुईखडीजवळ गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले, तर दोघे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज (दि.२३) पहाटे हा अपघात झाला.
मुंबईला जाणारी ही बस बुधवारी रात्री ८ वाजता पणजीहून निघाली होती. आज पहाटे २ वा. च्या सुमारास कोल्हापुरातील पुईखडीजवळ बस उलटली. यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून ते सर्वजण पुण्यातील असल्याचे समजतय. अपघाताची माहिती मिळताच करवीर पोलीस आणि अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविण्यात आले आहे.
हेही वाचा : 

Visakhapatnam Accident : शाळकरी मुले थोडक्यात बचावली, भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल
पुण्यात विचित्र अपघात; एसटी बसने पाच वाहनांना उडवले
Sangli Accident : गुहागर-विजापूर महामार्गावर अपघात: बेणापूरचे २ तरुण ठार, १ जखमी

 
The post गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूरजवळ अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापुरातील पुईखडीजवळ गोव्याहून मुंबईला जाणारी खासगी बस उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघेजण ठार झाले, तर दोघे जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. आज (दि.२३) पहाटे हा अपघात झाला. मुंबईला जाणारी ही बस बुधवारी रात्री ८ वाजता पणजीहून निघाली होती. आज पहाटे २ वा. च्या सुमारास कोल्हापुरातील पुईखडीजवळ बस …

The post गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या खासगी बसचा कोल्हापूरजवळ अपघात; एकाच कुटुंबातील तिघे ठार appeared first on पुढारी.

Go to Source