नांदेड : नायगाव शहरात परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

नायगाव; पुढारी वृत्तसेवा : विजेच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह, नायगाव व मांजरम परिसरात गारांचा पाऊस पडला असून रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ज्वारी, मका सह भाजीपाला, हरभरा, कोथिंबीर आदी पिके आडवी पडली आहेत. शनिवारी सायकांली चार च्या दरम्यान नायगाव शहर व परिसरात विजेच्या कडकडाटात गाराच्या पावसाला सुरुवात झाली.रस्त्यावर घरराघरात वादळी वाऱ्याने गारा शिरून … The post नांदेड : नायगाव शहरात परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस appeared first on पुढारी.

नांदेड : नायगाव शहरात परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

नायगाव; Bharat Live News Media वृत्तसेवा : विजेच्या कडकडाटात, वादळी वाऱ्यासह, नायगाव व मांजरम परिसरात गारांचा पाऊस पडला असून रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ज्वारी, मका सह भाजीपाला, हरभरा, कोथिंबीर आदी पिके आडवी पडली आहेत.
शनिवारी सायकांली चार च्या दरम्यान नायगाव शहर व परिसरात विजेच्या कडकडाटात गाराच्या पावसाला सुरुवात झाली.रस्त्यावर घरराघरात वादळी वाऱ्याने गारा शिरून पाऊस शिरला.अनेकांचे पत्र उडून गेले तर या भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. अचानक सुरू झालेल्या पावसाने व्यापारी वर्गाचे रस्त्यावर मांडलेले सामान छोटे दुकानदार यांच्या रस्त्यावरील व्यापाऱ्या वर खूप संकट कोसळले. शेतकरी वर्गाची हरभरा,गहू,जमा केला तो झाकण्याची धावपळ दिसून आली.अनेकांनी ज्वारी आडवी पाडली असून त्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.गारा खूप मोठ्या प्रमाणात पडल्याचे दिसून आले अनेकांचे घराचे व गाडीचे काच फुटल्याच दिसून आले.
परत सायंकाळी पावसाला सुरुवात
दुपारी पडलेल्या पावसानंतर सायंकाळी 6 वाजता परत पावसाला जोरदार सुरुवात झाली. भरून आलेले आभाळ आणि सर्वत्र ढगाळ वातावरण या मुळे सर्वत्र पावसाळ्याची स्थिती जाणवत होती. अनेकांना रस्त्यावरन घराकडे जाताना भिजत जाणे भाग पडले.शेतातील व घर कामावरील रोजगाराची या पावसाने चांगलीच धांदल उडवली
Latest Marathi News नांदेड : नायगाव शहरात परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस Brought to You By : Bharat Live News Media.