लोकसभा निवडणूक: विदर्भात १९, २६ एप्रिलला मतदान

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर आज (दि. १६) केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिला टप्प्यात १९ एप्रिलरोजी तर उर्वरित पाच मतदारसंघात २६ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. Lok Sabha Election date 2024 पहिला टप्प्यात ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, … The post लोकसभा निवडणूक: विदर्भात १९, २६ एप्रिलला मतदान appeared first on पुढारी.

लोकसभा निवडणूक: विदर्भात १९, २६ एप्रिलला मतदान

नागपूर, Bharat Live News Media वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अखेर आज (दि. १६) केंद्रीय निवडणूक आयोगाने वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यात विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात पहिला टप्प्यात १९ एप्रिलरोजी तर उर्वरित पाच मतदारसंघात २६ एप्रिलरोजी मतदान होणार आहे. Lok Sabha Election date 2024
पहिला टप्प्यात ज्या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलरोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम या विदर्भातील पाच मतदारसंघासह हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात मतदान होणार आहे. Lok Sabha Election date 2024
निवडणूक जाहीर झाल्याने आता येत्या दोन -तीन दिवसांत सर्वच पक्षामार्फत उमेदवारांची घोषणा होणार आहे. यासोबतच महाराष्ट्राचा विचार करता तिसरा टप्पा ७ मेरोजी रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात मतदान होणार आहे.
चौथा टप्पा १३ मेरोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड,
पाचवा टप्पा २० मेरोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
पाचवा टप्पा २० मेरोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
हेही वाचा 

नागपूर : रामटेकच्या गडावर कुणाचा दावा ? बावनकुळे म्हणाले….
नागपूर : पत्नी, मुलाची हत्‍या करून पतीने आपले जीवन संपवले
Nitin Gadkari : नागपूर होणार ‘लॉजिस्टिक कॅपिटल’; नितीन गडकरी यांची ग्वाही

Latest Marathi News लोकसभा निवडणूक: विदर्भात १९, २६ एप्रिलला मतदान Brought to You By : Bharat Live News Media.