चोरट्याने एटीएम फोडले, पैसे घेऊन पळणार तेवढ्यात पोलीस आले

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : एसबीआय बँकेच्या एका एटीएम केंद्रावर चोरटा गेला.. त्याने एटीएम मशीन फोडले.. काही क्षणात तो तिथून पैसे घेऊन पळणार तेवढ्यात त्याच्यासमोर पोलीस आले. पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा रोड भागात आज (दि.२३) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जटवाडा रोड भाग येतो. या भागात … The post चोरट्याने एटीएम फोडले, पैसे घेऊन पळणार तेवढ्यात पोलीस आले appeared first on पुढारी.
#image_title

चोरट्याने एटीएम फोडले, पैसे घेऊन पळणार तेवढ्यात पोलीस आले

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : एसबीआय बँकेच्या एका एटीएम केंद्रावर चोरटा गेला.. त्याने एटीएम मशीन फोडले.. काही क्षणात तो तिथून पैसे घेऊन पळणार तेवढ्यात त्याच्यासमोर पोलीस आले. पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा रोड भागात आज (दि.२३) पहाटे हा प्रकार उघडकीस आला.
बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जटवाडा रोड भाग येतो. या भागात असलेल्या सहारा वैभव येथे एसबीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. आज सकाळी इद्रिस नावाच्या संशयित चोरट्याने हे एटीएम फोडले. तो एटीएम फोडत असल्याची माहिती मिळताच बेगमपुरा ठाण्याचे पीएसआय हिवराळे व अंमलदार नवगिरे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे चोरीची घटना टळली.
हेही वाचा : 

नाशिक : जिल्हा रुग्णालयात तीन अल्पवयीन मुलींची प्रसूती
जीवावर बेतले, पण वाचविला जीव; फुफ्फुसे बोलली, अरे हाच खरा शिव! फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वी
नवरदेवाने घातला चक्क २० लाखांच्या नोटांचा हार

The post चोरट्याने एटीएम फोडले, पैसे घेऊन पळणार तेवढ्यात पोलीस आले appeared first on पुढारी.

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : एसबीआय बँकेच्या एका एटीएम केंद्रावर चोरटा गेला.. त्याने एटीएम मशीन फोडले.. काही क्षणात तो तिथून पैसे घेऊन पळणार तेवढ्यात त्याच्यासमोर पोलीस आले. पोलिसांनी त्याला पकडून पोलिस ठाण्यात नेले. छत्रपती संभाजीनगरातील जटवाडा रोड भागात आज (दि.२३) पहाटे हा प्रकार उघडकीस आला. बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जटवाडा रोड भाग येतो. या भागात …

The post चोरट्याने एटीएम फोडले, पैसे घेऊन पळणार तेवढ्यात पोलीस आले appeared first on पुढारी.

Go to Source