शिंदेंच्या शिवसेनेला जागावाटपात वाटा की घाटा? दीपक केसरकर काय म्हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाळासाहेबांना अपेक्षित असलेले निर्णय पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. आमचं सरकार उद्योजकांना प्रोत्साहन देतंय. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने झेप घेतंय. महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी करता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते पुढारी न्यूजशी बोलत होते. दीपक केसरकर म्हणाले, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही चांगले निर्णय घेतलेत. कोकणात पर्यटक वाढलेत. … The post शिंदेंच्या शिवसेनेला जागावाटपात वाटा की घाटा? दीपक केसरकर काय म्हणाले? appeared first on पुढारी.

शिंदेंच्या शिवसेनेला जागावाटपात वाटा की घाटा? दीपक केसरकर काय म्हणाले?

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : बाळासाहेबांना अपेक्षित असलेले निर्णय पंतप्रधान मोदींनी पूर्ण केले. आमचं सरकार उद्योजकांना प्रोत्साहन देतंय. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने झेप घेतंय. महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी करता येणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले. ते Bharat Live News Media न्यूजशी बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी आम्ही चांगले निर्णय घेतलेत. कोकणात पर्यटक वाढलेत. महाराष्ट्र विकासात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे. तरुण देश म्हणून भारताकडे बघितले जात आहे. आम्हाला नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचंय. महानंद गुजरातला गेलेलं नाही. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये महाराष्ट्र एक नंबरवर आहे. येत्या वर्षामध्ये शाळामध्ये बदल झालेला दिसेल. विद्यार्थ्यासाठी सरकार वेगवेगळं उपक्रम राबवतंय. राणे आणि आमच्यातला संघर्ष संपलाय. महाराष्ट्राची तुलना कोणत्याही राज्याशी करता येणार नाही. मुंबईचा विकास फक्त मुख्यमंत्र्यांनी केला. महाराष्ट्रात गुंतवणूक येऊनसुद्धा मुख्यमंत्र्यावर टीका होते.
 
Latest Marathi News शिंदेंच्या शिवसेनेला जागावाटपात वाटा की घाटा? दीपक केसरकर काय म्हणाले? Brought to You By : Bharat Live News Media.