‘योद्धा’मुळे राशि खन्नाचे हे स्वप्न झाले पूर्ण, काय म्हणाली अभिनेत्री…

पुढारी ऑनलाईन डेस्क : युवा पॅन-इंडिया स्टार राशि खन्ना तिच्या चित्रपट (Yodha Movie) ” योद्धा ” मुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन सोबत तिचं हे पहिलं काम आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका मुलाखीदरम्यान सांगितलं ” धर्मा प्रॉडक्शन सोबत काम करणं हे कायम स्वप्न होत आणि या चित्रपटाच्या निमित्ताने ते साकार झालं. (Yodha Movie) योद्धामधून … The post ‘योद्धा’मुळे राशि खन्नाचे हे स्वप्न झाले पूर्ण, काय म्हणाली अभिनेत्री… appeared first on पुढारी.
‘योद्धा’मुळे राशि खन्नाचे हे स्वप्न झाले पूर्ण, काय म्हणाली अभिनेत्री…

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : युवा पॅन-इंडिया स्टार राशि खन्ना तिच्या चित्रपट (Yodha Movie) ” योद्धा ” मुळे चर्चेत आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन सोबत तिचं हे पहिलं काम आहे. चित्रपटाच्या निमित्ताने तिने एका मुलाखीदरम्यान सांगितलं ” धर्मा प्रॉडक्शन सोबत काम करणं हे कायम स्वप्न होत आणि या चित्रपटाच्या निमित्ताने ते साकार झालं. (Yodha Movie)
योद्धामधून नव्या विषयावर चित्रपट करण माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. धर्माच्या चित्रपटाचा एक भाग होण्याचे आणि शिफॉनची साडी नेसण्याचे आणि आजूबाजूला बर्फ असलेल्या ठिकाणी राहण्याचे माझे नेहमीच स्वप्न होते. योद्धामध्ये असे काही करता आलं नसलं तरी धर्मासोबत काम करण्याच्या स्वप्नपूर्ती झाली.”

योद्धा निर्माता करण जोहरनेही राशी खन्ना आणि चित्रपटातील तिच्या अभिनयाची प्रशंसा केली होती. हा आमचा राशीसोबतचा पहिला चित्रपट आहे तिच्यासोबत काम करताना आम्हाला खूप मज्जा आली. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित योद्धा हा चित्रपट सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांनी दिग्दर्शित केला आहे तर राशी खन्ना आणि दिशा पटानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राशी एका सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे.
सिद्धार्थने याआधी राशिचे वर्णन चित्रपटातील ‘लेडी योद्धा असे केले होते, जो १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. ‘योध्दा’ व्यतिरिक्त, राशि खन्ना ‘द साबरमती रिपोर्ट’ आणि ‘टीएमई’ मध्ये विक्रांत मेसीसोबत दिसणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू कडा’ आणि ‘अरनमानाई ४’ हे प्रोजेक्ट देखील आहेत.
Latest Marathi News ‘योद्धा’मुळे राशि खन्नाचे हे स्वप्न झाले पूर्ण, काय म्हणाली अभिनेत्री… Brought to You By : Bharat Live News Media.