‘सीएए’विरोधावरून निर्वासितांचे काँग्रेस मुख्यालयाजवळ आंदोलन

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने ११ मार्चरोजी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. पण या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोधकांकडून जोरदार विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील निर्वासितांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस नेते आणि इंडिया आघाडीच्या CAA च्या अंमलबजावणीवरील विधानांच्या विरोधात दिल्लीत निदर्शने केली. त्यांनी आज (दि.१५) दिल्लीतील अखिल … The post ‘सीएए’विरोधावरून निर्वासितांचे काँग्रेस मुख्यालयाजवळ आंदोलन appeared first on पुढारी.
‘सीएए’विरोधावरून निर्वासितांचे काँग्रेस मुख्यालयाजवळ आंदोलन


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने ११ मार्चरोजी नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) लागू करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. पण या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोधकांकडून जोरदार विरोध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील निर्वासितांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी काँग्रेस नेते आणि इंडिया आघाडीच्या CAA च्या अंमलबजावणीवरील विधानांच्या विरोधात दिल्लीत निदर्शने केली. त्यांनी आज (दि.१५) दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समिती कार्यालयाजवळ अशोक रस्त्यावरील आंदोलनादरम्यान बॅरिकेड्स तोडले.  CAA Rules
यावेळी त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखण्याचा प्रयत्न केला. एक निर्वासित म्हणून असलेल्या नानकी यांनी म्हटले आहे की, “आम्ही अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधात आंदोलन करत आहोत. ते आमचे अधिकार का हिरावून घेत आहेत? पंतप्रधान मोदी आम्हाला अधिकार देत आहेत, ते हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला नाही.”
 

#WATCH | Refugees from Pakistan and Afghanistan breach barricades during their protest in Delhi against the INDIA alliance and Congress leaders over their statements on the implementation of CAA.
(Visuals from Ashoka Road, near AICC headquarters) pic.twitter.com/XSMqT8reqm
— ANI (@ANI) March 15, 2024

हेही वाचा 

“CAA मुस्लिमविरोधी नाही…”, गृहमंत्री अमित शहा यांचा विरोधकांवर हल्लाबोल
कुणीही भारतातून हद्दपार होणार नाही, CAA मुद्यावरून गृहमंत्रालयाचे स्पष्टीकरण
CAA Rules : सीएए म्हणजे काय? त्याचा कोणावर परिणाम होईल?

The post ‘सीएए’विरोधावरून निर्वासितांचे काँग्रेस मुख्यालयाजवळ आंदोलन appeared first on Bharat Live News Media.

Go to Source