नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू ECI मध्ये रुजू

पुढारी ऑनलाईन डेस्क : नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगात रुजू होऊन कामकाजाची सुत्रे हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली आहे. अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार … The post नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू ECI मध्ये रुजू appeared first on पुढारी.

नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू ECI मध्ये रुजू

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगात रुजू होऊन कामकाजाची सुत्रे हाती घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय समितीने ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची निवडणूक आयुक्त म्हणून निवड केली आहे. अरुण गोयल यांनी निवडणूक आयुक्त म्हणून तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजीव कुमार हे एकच निवडणूक आयुक्त होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्रिसदस्यीय समितीने या नावांची निवड केली आहे.
निवडणूक आयुक्तांची दोन रिक्त पदे भरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय बैठकीत ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू, उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदिवर पांडे, सुधीरकुमार गंगाधर रहाटे या सहा नावांवर चर्चा झाली होती. त्यापैकी ज्ञानेश कुमार, सुखबीर सिंग संधू या दोन नावांवर समितीने शिक्कामोर्तब केले.
The post नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार, डॉ. सुखबीर सिंग संधू ECI मध्ये रुजू appeared first on Bharat Live News Media.

Go to Source