माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक

Bharat Live News Media ऑनलाीन डेस्क: ऑनलाईन माध्यमांवरील अश्लिल आणि असभ्य मजकूर आणि माहितीबद्दल सातत्याने इशारा दिल्यानंतर आज (दि.१४) माहिती आणि प्रसारण मंत्रायलयाने मोठी कारवाई केली आहे. मंत्रायलाने देशभरातील 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक केले आहेत. या संदर्भातील वृत्त ‘ANI’ वृत्तसंस्थेने दिले आहे. (OTT Platforms Blocked)
ओटीटी वेबसाईटबरोबरच देशभरात १९ वेबसाइट, १० ॲप्स, OTT प्लॅटफॉर्मचे ५७ सोशल मीडिया हँडल देखील माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्लॉक केल्याचे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (OTT Platforms Blocked)
Ministry of I&B blocks 18 OTT platforms for obscene and vulgar content after multiple warnings; 19 websites, 10 apps, 57 social media handles of OTT platforms blocked nationwide, says the government. pic.twitter.com/03ojj3YEiF
— ANI (@ANI) March 14, 2024
या विविध ऑनलाईन, डिजीटल माध्यमांवरील मजकूर IT कायदा, भारतीय दंड संहिता आणि महिलांचे अशोभनीय प्रतिनिधित्व (प्रतिबंध) कायद्यासह अनेक कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही कारवाई करण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. (OTT Platforms Blocked)
हे ही वाचा:
Lok Sabha Election: काँग्रेसला पुन्हा धक्का; पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी प्रनीत कौर भाजपच्या वाटेवर
Onion Export Ban | एनसीईएलच्या जाचक अटींत कांदा निर्यात रखडली, बड्या कंपन्यांना होणार फायदा
Maharashtra Politics | सुनेत्रा पवारांचे योगदान विचारता, श्रीकांत शिंदेंचे काय होते? राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना सवाल
The post माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची मोठी कारवाई; 18 OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक appeared first on Bharat Live News Media.
