धारावीत 18 मार्चपासून अदानी-राज्य सरकारचे संयुक्त सर्वेक्षण

मुंबई ः धारावीतील सर्व रहिवाशांचे सर्वेक्षण 18 मार्चपासून सुरू होणार असून हे अदानी समुहाकडे दिलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि राज्य सरकार यांचे संयुक्त सर्वेक्षण असल्याचा दावा अदानीने केला आहे. कमला रमण नगर येथून यासर्वेक्षणाला प्रारंभ होईल, असे प्रवक्त्याने सांगितले.
Latest Marathi News धारावीत 18 मार्चपासून अदानी-राज्य सरकारचे संयुक्त सर्वेक्षण Brought to You By : Bharat Live News Media.
