‘सॅम बहादूर’मधील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’मधील चित्रपटातील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज झाले. हे गाणे (Sam Bahadur) शंकर महादेवन यांनी गायले आहे. गुलजार यांचे बोल आहेत. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आहे. ‘सॅम बहादूर’ हा विकी कौशलचा दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्यासोबतचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ‘राझी’ मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. (Sam Bahadur) … The post ‘सॅम बहादूर’मधील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज (Video) appeared first on पुढारी.
#image_title
‘सॅम बहादूर’मधील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज (Video)


पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’मधील चित्रपटातील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज झाले. हे गाणे (Sam Bahadur) शंकर महादेवन यांनी गायले आहे. गुलजार यांचे बोल आहेत. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आहे. ‘सॅम बहादूर’ हा विकी कौशलचा दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्यासोबतचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ‘राझी’ मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. (Sam Bahadur)
‘सॅम बहादूर हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेक शॉ यांच्या जीवनावर आधारित आहे. सॅम यांच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. या गाण्यात विकी तडफदार व्यक्तिमत्व असलेल्या दमदार अवतारात दिसत आहे. बंदा गाण्याचा म्युझिक व्हिडिओ शेअर करताना विकीने लिहिले, ”ताकत की ताकत, हर मायने में एक महान सैनिक। रब का बंदा है ये, सब का बंदा है ये। बंदा गाना रिलीज हुआ है।”

”इंदिरा गांधी’ यांच्या भूमिकेत फातिमा सना शेख आणि ‘सॅम मानेक शॉ’ यांची पत्नी ‘सिलू’ यांच्या भूमिकेत सान्या मल्होत्रा दिसतील.
The post ‘सॅम बहादूर’मधील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज (Video) appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या ‘सॅम बहादूर’मधील चित्रपटातील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज झाले. हे गाणे (Sam Bahadur) शंकर महादेवन यांनी गायले आहे. गुलजार यांचे बोल आहेत. शंकर-एहसान-लॉय यांचे संगीत आहे. ‘सॅम बहादूर’ हा विकी कौशलचा दिग्दर्शक मेघना गुलजार यांच्यासोबतचा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी ‘राझी’ मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. (Sam Bahadur) …

The post ‘सॅम बहादूर’मधील नवे गाणे ‘बंदा’ रिलीज (Video) appeared first on पुढारी.

Go to Source