मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणी एसआयटी स्थापन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणाची एसआयटी चोकशी होणार असून आयपीएस संदिप कर्णीक यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत समिती नेमण्यात येणार आहे. मराठा आंदोलनावेळी संभाजीनगर येथील आंतरवाली सराटी मधील हिंसाचाराची एसआयटी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले होते. आंदोलनाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट … The post मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणी एसआयटी स्थापन appeared first on पुढारी.

मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणी एसआयटी स्थापन

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणाची एसआयटी चोकशी होणार असून आयपीएस संदिप कर्णीक यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत समिती नेमण्यात येणार आहे.
मराठा आंदोलनावेळी संभाजीनगर येथील आंतरवाली सराटी मधील हिंसाचाराची एसआयटी चौकशी करण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले होते. आंदोलनाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले होते.
Latest Marathi News मराठा आंदोलन हिंसाचार प्रकरणी एसआयटी स्थापन Brought to You By : Bharat Live News Media.