मोहम्‍मद शमी ‘IPL’सह T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेलाही मुकणार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : T20 विश्वचषक 2024 जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षी वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धा गाजविणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी T20 विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सचिव जय शहा यांनी या माहितीला दुजोरा दिला … The post मोहम्‍मद शमी ‘IPL’सह T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेलाही मुकणार appeared first on पुढारी.
मोहम्‍मद शमी ‘IPL’सह T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेलाही मुकणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : T20 विश्वचषक 2024 जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. मागील वर्षी वन-डे विश्‍वचषक स्‍पर्धा गाजविणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी T20 विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सचिव जय शहा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. (Mohammed Shami Will Not Play In T20 World Cup Confirmed Jay Shah)
‘बीसीसीआय’ सचिव जय शहा म्हणाले, “शमीवर शस्त्रक्रिया झाली आहे, तो भारतात परतला आहे. आता बांगलादेशविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या दोन कसोटी आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे.” जय शहा यांनी दिलेल्‍या माहितीमुळे मोहम्‍मद शमी हा आयपीएलबरोबरच आता जून २०२४ मध्‍ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये T20 विश्वचषक स्‍पर्धेला मुकणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. (Mohammed Shami Will Not Play In T20 World Cup Confirmed Jay Shah)
हेही वाचा :

Ranji Trophy Final Match Day-2 : विदर्भाचा पहिला डाव १०५ धावांवर आटोपला, मुंबईला ११९ धावांची आघाडी
U-19 Cricket WC Final : भारताचा पुन्हा ‘हार्टब्रेक’; अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ‘चॅम्पियन’

 
Latest Marathi News मोहम्‍मद शमी ‘IPL’सह T-20 विश्‍वचषक स्‍पर्धेलाही मुकणार Brought to You By : Bharat Live News Media.