अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणारा गजाआड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अशोका मार्गावरील अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या जोडीदाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. आदिल सय्यद (३८, रा. गोसावी वाडी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चोरट्यांनी शुक्रवारी (दि. ८) मध्यरात्रीच्या सुमारास गोदामात चोरी करून ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड … The post अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणारा गजाआड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणारा गजाआड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : Bharat Live News Media वृत्तसेवा- अशोका मार्गावरील अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या जोडीदाराला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले. आदिल सय्यद (३८, रा. गोसावी वाडी) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चोरट्यांनी शुक्रवारी (दि. ८) मध्यरात्रीच्या सुमारास गोदामात चोरी करून ८ लाख ५७ हजार रुपयांची रोकड चोरली. पोलिसांच्या तपासात ही चोरी गोदामाचा सुरक्षारक्षक रामदास संतू टेमगर (४३, रा. विहितगाव) याच्यासमवेत मिळून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी संशयित आदिलकडून १ लाख रुपयांची रोकड व मोबाइल असा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा :

डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटलांनी बांधले शिवबंधन : ठाकरे गटात प्रवेश
Kubera Movie : धनुषच्या चित्रपटातील या लूकची खूप चर्चा, रॉकस्टार डीएसपी देणार संगीत

Latest Marathi News अॅमेझॉन कंपनीच्या गोदामात चोरी करणारा गजाआड, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त Brought to You By : Bharat Live News Media.