‘संदेशखाली’ प्रकरण:सीबीआय चौकशी आदेशात हस्‍तपेक्षास सुप्रीम कोर्टाचा नकार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील संदेशखाली येथे सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) अधिकार्‍यांवर झालेल्‍या हल्‍ला प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने दिले होते. याविरोधात पश्‍चिम बंगाल सरकारने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. आज (दि. ११ मार्च) कोलकाता उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशात हस्‍तक्षेप करण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नकार दिला. … The post ‘संदेशखाली’ प्रकरण:सीबीआय चौकशी आदेशात हस्‍तपेक्षास सुप्रीम कोर्टाचा नकार appeared first on पुढारी.
‘संदेशखाली’ प्रकरण:सीबीआय चौकशी आदेशात हस्‍तपेक्षास सुप्रीम कोर्टाचा नकार


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : पश्‍चिम बंगालमधील संदेशखाली येथे सक्‍तवसुली संचालनालय (ईडी) अधिकार्‍यांवर झालेल्‍या हल्‍ला प्रकरणाची सीबीआय चौकशीचे आदेश कोलकाता उच्‍च न्‍यायालयाने दिले होते. याविरोधात पश्‍चिम बंगाल सरकारने सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. आज (दि. ११ मार्च) कोलकाता उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशात हस्‍तक्षेप करण्‍यास सर्वोच्‍च न्‍यायालयाचे न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने नकार दिला.
ईडीचे अधिकारी कथित रेशन घोटाळ्याच्या संदर्भात संदेशखाली येथे आराेपी शहाजहान शेख याला अटक करण्‍यासाठी गेले हाेते. यावेळी या पथकावर जमावाने हल्‍ला केला हाेता. ५ मार्च रोजी कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सीबीआयकडून स्वतंत्र चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तसेच पश्चिम बंगाल पोलिसांना हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार शहाजहान शेखला त्याच दिवशी सीआयडीच्या ताब्यातून सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका (SLP) दाखल केली होती.
संदेशखाली ईडी अधिकार्‍यांवरील हल्‍ला प्रकरणाी आरोप शहजहान शेख याला इतके दिवस अटक का केली नाही, अशी विचारणा खंडपीठाने पश्‍चिम बंगाल सरकारला केली.

Supreme Court refuses to interfere with Calcutta HC order directing a CBI probe in the Sandeshkhali matter pertaining to the attack on ED officials. https://t.co/MDWCmC2eE5 pic.twitter.com/tMOJSGUOKe
— ANI (@ANI) March 11, 2024

The post ‘संदेशखाली’ प्रकरण:सीबीआय चौकशी आदेशात हस्‍तपेक्षास सुप्रीम कोर्टाचा नकार appeared first on Bharat Live News Media.

Go to Source