राजस्थानातील भाजप खासदार राहुल कासवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील चुरू येथील भाजप खासदार राहुल कासवान यांनी दिल्लीत काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये आज (दि.११) प्रवेश केला. पक्षाचे प्रदेश प्रभारी सुखजिंदर सिंग रंधवा आणि राजस्थान काँग्रेसचे प्रमुख गोविंद सिंग दोतसरा हे यावेळी उपस्थित होते.
#WATCH | BJP MP from Churu, Rajasthan, Rahul Kaswan joins Congress in Delhi, in the presence of party president Mallikarjun Kharge.
Party’s state incharge Sukhjinder Singh Randhawa and Rajasthan Congress chief Govind Singh Dotasra also present. pic.twitter.com/PNPubixH0b
— ANI (@ANI) March 11, 2024
Latest Marathi News राजस्थानातील भाजप खासदार राहुल कासवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश Brought to You By : Bharat Live News Media.
