Oscars Awards 2024 : जॉन सीनाची न्यूड एन्ट्री; अन् पाहणार्‍यांच्या दिल मे बजी घंटी

पुढारी ऑनलाईन : ऑस्‍कर हा सर्वात मोठा आणि सन्माननिय पुरस्‍कार सोहळा आहे. या सोहळ्यात २०२४ च्या पुरस्‍कारांची घोषणा करताना WWE रेसलर जॉन सिना john cena यांनी स्‍टेजवर न्यूड एंन्ट्री केली आणि प्रेक्षकांना धक्‍काचं बसला. त्‍यांच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. जॉन हे बेस्‍ट कॉस्‍ट्यूम पुरस्‍कारांची घोषणा करण्यासाठी आले होते. दरम्‍यान काही वेळानंतर शो चे होस्‍ट जिमी … The post Oscars Awards 2024 : जॉन सीनाची न्यूड एन्ट्री; अन् पाहणार्‍यांच्या दिल मे बजी घंटी appeared first on पुढारी.

Oscars Awards 2024 : जॉन सीनाची न्यूड एन्ट्री; अन् पाहणार्‍यांच्या दिल मे बजी घंटी

Bharat Live News Media ऑनलाईन : ऑस्‍कर हा सर्वात मोठा आणि सन्माननिय पुरस्‍कार सोहळा आहे. या सोहळ्यात २०२४ च्या पुरस्‍कारांची घोषणा करताना WWE रेसलर जॉन सिना john cena यांनी स्‍टेजवर न्यूड एंन्ट्री केली आणि प्रेक्षकांना धक्‍काचं बसला. त्‍यांच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. जॉन हे बेस्‍ट कॉस्‍ट्यूम पुरस्‍कारांची घोषणा करण्यासाठी आले होते. दरम्‍यान काही वेळानंतर शो चे होस्‍ट जिमी किमेलने जॉन यांना छोटीशी चादर अंगावर टाकली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्‍या व्हिडिओमध्ये पाहू शकता, जॉन सिना हे विना कपड्यात स्‍टेजवर येतात. त्‍यांनी एका छोट्याशा कार्डबोर्डचा आपल्‍या शरीराचा काहीभाग झाकण्याचा प्रयत्‍न केला आहे. स्‍टेजवरील पडद्याच्या मागुन न्यूड आलेल्‍या जॉन सिना यांना पाहून ऑस्‍कर पुरस्‍कार सोहळ्याला उपस्‍थित असलेल्‍या कलाकारांना आपले हसू रोखता आले नाही. सोशल मीडियावर त्‍यांचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जॉन सीना नग्न अवस्थेत स्टेजवर अन्
ऑस्कर इव्हेंटमध्ये असे करून जॉन सीनाने john cena पोशाखांचे महत्त्व सांगितले. जॉन सीनाला होस्ट जिमी किमेलने एका सेगमेंटसाठी स्टेजवर बोलावले होते ज्यामध्ये जॉनला नग्न दिसायचे होते. होस्ट जिमीने 50 वर्षांपूर्वी 1974 च्या ऑस्कर सोहळ्यात घडलेल्या एका घटनेची आठवण करून दिली, जेव्हा एक नग्न माणूस पुरस्कार सादरीकरणादरम्यान अवॉर्ड शोच्या स्टेजवर पोहोचला होता. यानंतर जिमी म्हणाला की, या मंचावर असे घडले असते तर कसे वाटले असते. यानंतर जॉन सीना स्टेजवर कपड्यांशिवाय लपताना दिसला. जॉन सीना म्हणाला की, पोशाख आवश्यक आहे. आणि त्याने जिमीसह सर्वोत्कृष्ट कॉस्च्युम डिझाइनचा विजेता घोषित केला. जॉन सीनाची ही कृती पाहून सगळेच हसायला लागले.
हेही वाचा : 

Oscar Awards 2024 : ‘ओपनहायमर’ला ७ ऑस्कर, किलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता 
Oscar 2024 : कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना ऑस्करमध्ये वाहिली श्रद्धांजली

Oscars मध्ये पुरस्कार घेताना Oops मोमेंट! Emma Stone चा ड्रेस फाटला 

Latest Marathi News Oscars Awards 2024 : जॉन सीनाची न्यूड एन्ट्री; अन् पाहणार्‍यांच्या दिल मे बजी घंटी Brought to You By : Bharat Live News Media.