
Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : एसएस राजामौली (SS Rajamouli) चा चित्रपट आरआरआर ( RRR) ने पुन्हा एकदा ऑस्करमध्ये धूम पाहायला मिळाली. (Oscars 2024 ) गाणे नाटू नाटू (Natu Natu) ने ऑस्कर पुरस्कार आपल्या नावे केलं. ९६ व्या अकादमी पुरस्कारामध्ये नाटू नाटू गाण्याला जागा मिळाली. चित्रपट आरआरआरचे हे या गाण्याने दोने वेळा ऑस्कर २०२४ च्या मंचावर दिसले. (Oscars 2024 )
ऑस्कर २०२४ मध्ये ‘नाटू- नाटू’ गाणे ऑस्करच्या स्क्रीनवर दोन वेळा दाखवण्यात आले. सर्वात पहिले स्टंट कोऑर्डिनेटरना सन्मान देत गाण्याचा एक सीन स्क्रीनवर फिचर करण्यात आले. सीनमध्ये राम चरण, ज्युनियर एनटीआर हुक स्टेप करत असताना दिसत होते. दुसऱ्यांदा सर्वोत्कृष्ट गाण्याच्या पुरस्काराची घोषणे वेळी नाटू नाटू गाणे दाखवण्यात आले आहे. सोशल मीडियावर ऑस्कर २०२४ ला नाटू नाटूची झलक दाखवण्यात आली.
On the #Oscars stage again!! ❤️🔥❤️🔥❤️🔥 #RRRMovie pic.twitter.com/cbNgFzMt72
— RRR Movie (@RRRMovie) March 11, 2024
Latest Marathi News RRR ची सलग दुसऱ्यांदा जादू, ‘नाटू नाटू’सह राम चरण, ज्यु. एनटीआरची जादू Brought to You By : Bharat Live News Media.
