‘ओपनहायमर’ला ७ ऑस्कर, किलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओपनहायमर यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६ वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर २०२४ ची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात ओपनहायमर चित्रपटाला मोठा विजय मिळाला. चित्रपटाचा अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर याला पहिला ऑस्कर मिळाला. अभिनेता किलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा … The post ‘ओपनहायमर’ला ७ ऑस्कर, किलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता appeared first on पुढारी.
‘ओपनहायमर’ला ७ ऑस्कर, किलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ओपनहायमर यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी थिएटरमध्ये ९६ वा अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर २०२४ ची घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात ओपनहायमर चित्रपटाला मोठा विजय मिळाला. चित्रपटाचा अभिनेता रॉबर्ट डाउनी ज्युनियर याला पहिला ऑस्कर मिळाला. अभिनेता किलियन मर्फी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा तर क्रिस्टोफर नोलनला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. दरम्यान, ऑस्करच्या मंचावर जॉन सीनाने न्यूड होऊन चांगलीच खळबळ उडवून दिली.
Oscar Awards 2024 : ‘ओपनहायमर’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
दिग्दर्शक क्रिस्टोफर नोलनच्या ओपनहायमर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ऑस्कर २०२४ मध्ये ओपेनहायमरला १३ श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते, त्यापैकी ७ मध्ये या चित्रपटाने पुरस्कार जिंकले होते. यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक यांचाही समावेश आहे.

96th Oscars 2024 | ‘Oppenheimer’ wins the Academy Award for Best Picture. #Oscars
— ANI (@ANI) March 11, 2024

Oscars 2024 : सिलियन मर्फीने ‘ओपेनहायमर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता जिंकला.

Oscars 2024: Cillian Murphy wins Best Actor for ‘Oppenheimer’
Read @ANI Story | https://t.co/yE0mDktkXO#Oscars2024 #96thAcademyAwards #CillianMurphy #Oppenheimer pic.twitter.com/Rh6sQHKdwD
— ANI Digital (@ani_digital) March 11, 2024

Oscar Awards 2024 : ’20 डेज इन मारियुपोल’ला ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’ फीचर फिल्म पुरस्कार मिळाला आहे.

Oscars 2024: ’20 Days in Mariupol’ receives ‘Best Documentary’ feature film award
Read @ANI Story | https://t.co/U1chnLKBA9#Oscars2024 #96thAcademyAwards #20daysmariupol #MstyslavChernov pic.twitter.com/yHUt3RbZhr
— ANI Digital (@ani_digital) March 11, 2024

Oscar Awards 2024 : एम्मा स्टोनला सर्वोत्तम अभिनेत्री
एम्मा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.

Best Director: Christopher Nolan wins first Oscar for ‘Oppenheimer’
Read @ANI Story | https://t.co/e3dnIm5ZYT#Oscars2024 #96thAcademyAwards #ChristopherNolan #Oppenheimer pic.twitter.com/ebt2Zh3xE8
— ANI Digital (@ani_digital) March 11, 2024

Oscar Awards 2024 : ‘ओपेनहायमर’ला सिनेमॅटोग्राफीसाठी ऑस्कर
होयटे वैन होयटेमाला ओपनहाइमर करीता सिनेमॅटोग्राफीसाठी ऑस्कर मिळाला आहे. ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ला ॲक्शन शॉर्ट फिल्मसाठी ऑस्कर मिळाला आहे.

Oscars 2024: Cillian Murphy’s ‘Oppenheimer’ wins award for Best Cinematography
Read @ANI Story | https://t.co/6MPKslZB3h#Oscars2024 #96thAcademyAwards #CillianMurphy #openheimer pic.twitter.com/gg5pyuosCb
— ANI Digital (@ani_digital) March 11, 2024

Oscar Awards 2024 : ‘द वंडरफुल स्टोरी ऑफ हेन्री शुगर’ ने सर्वोत्कृष्ट लाइव्ह ॲक्शन शॉर्ट फिल्मचा पुरस्कार जिंकला.

Oscars 2024: ‘The Wonderful Story of Henry Sugar’ wins award for Best Live Action Short Film
Read @ANI Story | https://t.co/6V9E0elxv6#Oscars2024 #AcademyAwards #BennedictCumberbatch pic.twitter.com/9uh0NGJKS2
— ANI Digital (@ani_digital) March 11, 2024

हेही वाचा :

मोदी यांच्यामुळे टळला युक्रेनवरील अण्वस्त्र हल्ला; अमेरिकेची कबुली
 झेक प्रजासत्ताकची क्रिस्टीना पिस्कोवा बनली ७१ वी ‘मिस वर्ल्ड’
समान आडनावाचा कायदा रद्द करा; जोडप्यांची मागणी

The post ‘ओपनहायमर’ला ७ ऑस्कर, किलियन मर्फी ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता appeared first on Bharat Live News Media.