बुलढाणा : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लंपास; शेंबा येथील घटना

बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा : शेंबा (ता. नांदूरा ) येथे आज रविवारी (दि.१० ) रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र बॅकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १३ लाख २२ हजारांची लंपास केली. ही घटना शेंबा येथील मोताळा-नांदूरा महामार्गावर घडली आहे. संबंधित बातम्या  महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसकडून पुन्हा निवडणूक रिंगणात प. बंगालमध्ये ‘तृणमूल’ने केली … The post बुलढाणा : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लंपास; शेंबा येथील घटना appeared first on पुढारी.

बुलढाणा : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लंपास; शेंबा येथील घटना

बुलढाणा, Bharat Live News Media वृत्तसेवा : शेंबा (ता. नांदूरा ) येथे आज रविवारी (दि.१० ) रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महाराष्ट्र बॅकेचे एटीएम गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १३ लाख २२ हजारांची लंपास केली. ही घटना शेंबा येथील मोताळा-नांदूरा महामार्गावर घडली आहे.
संबंधित बातम्या 

महुआ मोईत्रा तृणमूल काँग्रेसकडून पुन्हा निवडणूक रिंगणात
प. बंगालमध्ये ‘तृणमूल’ने केली ४२ उमेदवारांची यादी जाहीर
Weekly Horoscope | साप्‍ताहिक राशीभविष्‍य ११ ते १७ मार्च २०२४

चोरीच्या घटनेच्या वेळी सतर्कता अलार्म मिळाल्याने बोराखेडी पोलिसांनी अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले व चोरट्यांच्या कारचा पाठलाग केला. मात्र, चोरलेल्या १३ लाख २२ हजारांची रक्कमेसह अतिवेगाने चोरटे पसार झाले. वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी शेंबा येथे भेट देवून पुढील तपासाचे निर्देश दिले आहेत. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
Latest Marathi News बुलढाणा : महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडून १३ लाखांची रक्कम लंपास; शेंबा येथील घटना Brought to You By : Bharat Live News Media.