ॲड. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ रितू मंडोरे सन्मानित

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जैन इरिगेशनचे सहकारी प्रविण मंडोरी यांची कन्या व एस.एस. मणीयार विधी महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाला असलेली रीतू मंडोरे हिला सुवर्ण पदक मिळाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेल्या पदवीदान समारंभात ॲड. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ डॉ. पंकज मित्तल, डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते रितू मंडोरे हिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. … The post ॲड. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ रितू मंडोरे सन्मानित appeared first on पुढारी.

ॲड. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ रितू मंडोरे सन्मानित

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा
जैन इरिगेशनचे सहकारी प्रविण मंडोरी यांची कन्या व एस.एस. मणीयार विधी महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाला असलेली रीतू मंडोरे हिला सुवर्ण पदक मिळाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये झालेल्या पदवीदान समारंभात ॲड. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ डॉ. पंकज मित्तल, डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते रितू मंडोरे हिला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन,सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्यासह सहकाऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
हेही वाचा:

समाजभान : ‘फास्ट फूड’चा घातक विळखा
प्रासंगिक : छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे मर्म
Loksabha Election 2024 : भाजप, काँग्रेसची पहिली यादी जाहीर; राजकीय मैदानात कोण कुठे?

Latest Marathi News ॲड. प्रभाकर राणे यांच्या स्मरणार्थ रितू मंडोरे सन्मानित Brought to You By : Bharat Live News Media.