Oscar Awards : Oppenheimer ला १३ नामांकने, पाहा यादी

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्कर पुरस्कार २०२४ नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. (Oscar Awards Nomination) ऑस्कर नामांकन यादी उघड झाली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ओपनहायमरचे वर्चस्व आहे. तब्बल १३ नमांकने ओपेनहायमरला मिळाले आहेत. पुअर थिंग्ज, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून यांना सर्वाधिक श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. (Oscar Awards Nomination) यावर्षी आयोजित होणाऱ्या Academy Awards मध्ये … The post Oscar Awards : Oppenheimer ला १३ नामांकने, पाहा यादी appeared first on पुढारी.

Oscar Awards : Oppenheimer ला १३ नामांकने, पाहा यादी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ऑस्कर पुरस्कार २०२४ नामांकन यादी जाहीर करण्यात आली आहे. (Oscar Awards Nomination) ऑस्कर नामांकन यादी उघड झाली आहे. यंदाच्या पुरस्कारांमध्ये ओपनहायमरचे वर्चस्व आहे. तब्बल १३ नमांकने ओपेनहायमरला मिळाले आहेत. पुअर थिंग्ज, किलर्स ऑफ द फ्लॉवर मून यांना सर्वाधिक श्रेणींमध्ये नामांकन मिळाले आहे. (Oscar Awards Nomination)
यावर्षी आयोजित होणाऱ्या Academy Awards मध्ये ओपेनहायमर (Oppenheimer) ला सर्वाधिक कॅटेगरीजमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर Poor Things ला ११, Killers of the Flower Moon -१०, बार्बी (Barbie) ला ८, Maestro ला ७ कॅटेगरीजमध्ये नॉमिनेशन मिळाले आहे.
नामांकनाची यादी –
बेस्ट पिक्चर (Best Picture)
अमेरिकन फिक्शन
एनाटॉमी ऑफ अ फॉल
बार्बी
द होल्डओवर्स
किलर्स ऑफ द फ्लॉवर मून
मेस्ट्रो
ओपनहायमर
पास्ट लाईव्स
पूअर थिंग्स
द जोन ऑफ इंटरेस्ट
बेस्ट डायरेक्टर (Best Director)
जोनाथन ग्लेजर (द जोन ऑफ इंटरेस्ट)
यॉर्गेस लांतिमॉस (पूअर थिंग्स)
क्रिस्टोफर नोलान (ओपनहाइमर)
मार्टिन स्कॉर्सेस (किलर्स ऑफ द फ्लावर मून)
जस्टिन ट्रिएट (एनाटॉमी ऑफ अ फॉल)
बेस्ट ॲक्टर (Best Actor)ब्रॅडली कूपर (मेस्ट्रो)
कॉलमॅन डॉमिंगो (रस्टिन)
पॉल जियामाटी (द होल्डओवर्स)
सिलियन मर्फी (ओपनहायमर)
जॅफ्री राईट (अमेरिकन फिक्शन)
बेस्ट ॲक्ट्रेस (Best Actress)
एनॅट बिनाईन (Nyad)
लिली ग्लैडस्टोन (किलर्स ऑफ द फ्लावर मून)
सांड्रा ह्यूलर (एनाटॉमी ऑफ अ फॉल)
कॅरी मुलीगन (मेस्ट्रो)
एमा स्टोन (पूअर थिंग्स)
बेस्ट स्पोर्टिंग ॲक्टर (Best Supporting Actor)
स्टर्लिंग के. ब्राउन (अमेरिकन फिक्शन)
रॉबर्ट डी नीरो (किलर्स ऑफ द फ्लावर मून)
रॉबर्ट डाउनी ज्युनियर (ओपेनहायमर)
रयान गोसलिंग (बार्बी)
मार्क रफालो (प्युअर थिंग्स)
बेस्ट सपोर्टिंग अभिनेत्री (Best Supporting Actress)
एमिली ब्लंट (ओपेनहायमर)
डेनिएल ब्रुक्स (द कलर पर्पल)
अमेरिका फेरेरा (बार्बी)
जोडी फोस्टर (Nyad)
डावाईन जॉय रँडोल्फ (द होल्डओवर्स)
बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म (Best International Featire Film)
आयओ कॅपिटानो (इटली)
परफेक्ट डेज (जपान)
सोसायटी ऑफ द स्नो (स्पेन)
द टीचर्स लाउंज (जर्मनी)
द जोन ऑफ इंटरेस्ट (युनाइटेड किंग्डम)
बेस्ट एनिमेटेड फीचर
द बॉय अँड द हेरोन
एलिमेंटल
निमोना
रोबोट ड्रीम्स
स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर वर्स
बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर (Best Documentary Feature)
बॉबी वाईन: द पीपल्स प्रेसिडेंट
द एटर्नल मेमरी
फॉर डॉटर्स
टू किल अ टायगर
20 डेज इन मारियुपोल
Latest Marathi News Oscar Awards : Oppenheimer ला १३ नामांकने, पाहा यादी Brought to You By : Bharat Live News Media.