‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधील भूमिकेमुळे अंकिता लोखंडे चर्चेत

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य वीर सावरकर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अंकिता लोखंडेचेच्या (Ankita Lokhande ) चाहत्यांनी तिच्या या खास भूमिकेचं कौतुक केलं आहे. अंकिता चा लूक नक्कीच वेगळा आणि म्हणून तिच्या अभिनयाची जादू यातून बघायला मिळणार आहे. अंकिता या चित्रपटात क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Ankita Lokhande ) … The post ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधील भूमिकेमुळे अंकिता लोखंडे चर्चेत appeared first on पुढारी.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधील भूमिकेमुळे अंकिता लोखंडे चर्चेत

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : स्वातंत्र्य वीर सावरकर’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अंकिता लोखंडेचेच्या (Ankita Lokhande ) चाहत्यांनी तिच्या या खास भूमिकेचं कौतुक केलं आहे. अंकिता चा लूक नक्कीच वेगळा आणि म्हणून तिच्या अभिनयाची जादू यातून बघायला मिळणार आहे. अंकिता या चित्रपटात क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाईची भूमिका साकारताना दिसणार आहे. (Ankita Lokhande )
सोशल मीडियावर अंकिताच्या चाहत्यांनी तिच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. तिच्यासाठी खास पोस्ट लिहिल्या आहेत. अकाऊंटवर एका चाहत्याने लिहिले की, “अंकिता तिच्या देशभक्तीसाठी अनोखी भूमिका साकारणार आहे. ” दुसऱ्या सोशल मीडिया युजर्सने नमूद केले की, “आमची अष्टपैलू अभिनेत्री अंकिता लोखंडे पात्राला न्याय देत आहे. तिच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”

आणखी एका चाहत्याने यमुनाबाईची अंकिताची भूमिका कशी “प्रभावी” आणि “हृदयस्पर्शी” आहे याचा उल्लेख केला. या भूमिकेबद्दल बोलताना अंकिताने यमुनाबाईंना एक सशक्त महिला असल्याचं सांगितलं आहे. ती म्हणते ” जेव्हा माझ्या लूकची चर्चा होत होती तेव्हा रणदीपने स्पष्टपणे नमूद केले होते की, त्याला माझ्यावर कोणत्याही प्रकारचा मेकअप नको आहे. यमुनाबाईंप्रमाणेच मी साधी सरळ असावी अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे मला हा रोल परफॉर्म करण्यात मज्जा आली “स्वातंत्र्य वीर सावरकर’ हा चित्रपट रणदीप हुड्डाने दिग्दर्शित केला असून २२ मार्चला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Pavitr rishta, Manikernaika, big boss fame actress Ankita lokhande and south actor Randeep hoda movie loding. It’s a patriotic movie Ankita slaying her patriotic looks. https://t.co/YEBhLAzkhp#SwatantryaVeerSavarkar #RandeepHooda #AnkitaLokhande #Bollywood
— Ajay kumar (@Ajaykum36701922) March 5, 2024

 

View this post on Instagram

 
A post shared by Randeep Hooda (@randeephooda)

 

View this post on Instagram

 
A post shared by Ankita Lokhande Jain (@lokhandeankita)

Latest Marathi News ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मधील भूमिकेमुळे अंकिता लोखंडे चर्चेत Brought to You By : Bharat Live News Media.