मुक्ता बर्वे, नम्रता संभेरावचा ‘नाच गं घुमा’ मध्ये झळकणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चे (Naach ga Ghuma Movie ) नवीन मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. (Naach ga Ghuma Movie ) चित्रपट मे महिन्यात होणार प्रदर्शित सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा … The post मुक्ता बर्वे, नम्रता संभेरावचा ‘नाच गं घुमा’ मध्ये झळकणार appeared first on पुढारी.
मुक्ता बर्वे, नम्रता संभेरावचा ‘नाच गं घुमा’ मध्ये झळकणार

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : मुक्ता बर्वे आणि नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’चे (Naach ga Ghuma Movie ) नवीन मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. ‘हिरण्यगर्भ मनोरंजन’ निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. (Naach ga Ghuma Movie )
चित्रपट मे महिन्यात होणार प्रदर्शित
सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, बालकलाकार मायरा वायकुळ असे कलाकार चित्रपटात असतील. पोस्टरवरील ‘प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते,’ ‘प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते,’ अशी घोषवाक्ये रसिकांची उत्कंठा आणखी वाढवतात.

स्वप्नील जोशी म्हणाला-“प्रत्येक गृहिणी तिच्या घराची ‘राणी’ त्याचवेळी बनू शकते जेव्हा तिची कामवाली तिच्यासाठी ‘परीराणी’ होते. या पोस्टरमधूनही हीच संकल्पना सामोर येते. मुक्ता बर्वे राणीच्या वेशात आहे तर तिची कामवाली बनलेली नम्रता परीराणीच्या वेशात. म्हणजे दोघींमध्ये राणी आणि परीराणीचे नाते आहे. त्यातून पुढे काय धमाल करमणूक होते, ती अनुभवण्यासाठी रसिकांना चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहावी लागणार आहे.”

 

View this post on Instagram

 
A post shared by Mukta Barve (@muktabarve)

Latest Marathi News मुक्ता बर्वे, नम्रता संभेरावचा ‘नाच गं घुमा’ मध्ये झळकणार Brought to You By : Bharat Live News Media.