‘समृद्धी’वर कारचा भीषण अपघात; भंडारा येथील १ ठार, ३ जण गंभीर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावरील हर्सूल-सावंगी परिसरात आज (दि.८) सायंकाळी ७ च्या सुमारास भीषण अपघात झाला . मुंबईहून भंडाऱ्याला जाणारी कार समोरील ट्रकवर पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला. यात कारचा चुराडा झाला असून एक ठार, तीन जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. मृत व जखमी भंडारा येथील रहिवासी आहेत. रितेश भानादकर, संदीप … The post ‘समृद्धी’वर कारचा भीषण अपघात; भंडारा येथील १ ठार, ३ जण गंभीर appeared first on पुढारी.
‘समृद्धी’वर कारचा भीषण अपघात; भंडारा येथील १ ठार, ३ जण गंभीर

छत्रपती संभाजीनगर, Bharat Live News Media वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावरील हर्सूल-सावंगी परिसरात आज (दि.८) सायंकाळी ७ च्या सुमारास भीषण अपघात झाला . मुंबईहून भंडाऱ्याला जाणारी कार समोरील ट्रकवर पाठीमागून धडकल्याने हा अपघात झाला. यात कारचा चुराडा झाला असून एक ठार, तीन जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. मृत व जखमी भंडारा येथील रहिवासी आहेत.
रितेश भानादकर, संदीप साखरवाडे, स्वरूप रामटेके आणि आशिष सरवदे, अशी अपघात झालेल्या कारमधील प्रवाशांची नावे आहेत. राष्ट्रीय महामार्ग पोलिस व हर्सूल ठाण्याचे पोलिस घटनास्थळी मदतकार्य करीत आहेत.
Latest Marathi News ‘समृद्धी’वर कारचा भीषण अपघात; भंडारा येथील १ ठार, ३ जण गंभीर Brought to You By : Bharat Live News Media.