मोठी बातमी! काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर; ३९ जणांची नावे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीच्या अनेकजण प्रतिक्षेत होते. आज ही यादी जाहीर झाली. आज सायंकाळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर झाली. यामधे ३९ उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. Congress Lok Sabha Candidate List  या पत्रकार … The post मोठी बातमी! काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर; ३९ जणांची नावे appeared first on पुढारी.

मोठी बातमी! काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर; ३९ जणांची नावे

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीच्या अनेकजण प्रतिक्षेत होते. आज ही यादी जाहीर झाली. आज सायंकाळी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही यादी जाहीर झाली. यामधे ३९ उमेदवारांची नावे देण्यात आली आहेत. Congress Lok Sabha Candidate List
 या पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांमधील 39 लोकसभा मतदारसंघांसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. इतर तीन जागा होल्डवर ठेवण्यात आल्याचे देखील यावेळी सांगण्यात आले आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी पुन्हा वायनाडमधून निवडणूक लढवणार आहेत. ही जागा त्यांनी 2019 मध्ये जिंकली होती. एकूण 39 उमेदवारांपैकी 15 केरळमधील, कर्नाटक आणि छत्तीसगडमधील प्रत्येकी सहा, तेलंगणातील चार उमेदवार आहेत. मेघालयातील दोन तर नागालँड आणि सिक्कीममधील प्रत्येकी एक उमेदवारांची नावे या यादीमध्ये आहेत.
काँग्रेसच्या पहिल्या उमेदवारांच्या नावांची यादी

तेलंगणामधील उमेदवारांची नावे
1. Zahirabad- Suresh Kumar Shetkar
2. Chevella- Sunitha Mahendar
3. Nalgonda- Raghuveer Kunduru
4. Mahabubabad (ST)- Balram Naik Porika
केरळमधील उमेदवारांची नावे
1. KASARAGOD- Rajmohan Unnithan
2. KANNUR- K. Sudhakaran
3. VADAKARA- Shafi Parambil
4. WAYANAD- Rahul Gandhi
5. KOZHIKODE- M.K. Raghavan
6. PALAKKAD- V.K. Sreekandan
7. ALATHUR (SC)-Ms. Remya Haridas
8. THRISSUR- K. Muraleedharan
9. CHALAKUDY- Benny Bahannan
10. ERNAKULAM- Hibi Eden
11. DUKKI- Dean Kuriakose
12. MAVELIKKARA (SC)- Kodikunnil Suresh
13. PATHANAMTHITTA- Anto Antony
14. ATTINGAL- Adoor Prakash
15. THIRUVANANTHAPURAM- Dr. Shashi Tharoor
कर्नाटकमधील उमेदवारांची नावे
BIJAPUR (SC)- H.R. Algur (Raju)
SHIMOGA- Smt. Geetha Shivarajkumar
HASSAN- M. Shreyas Patel
TUMKUR- S.P. Muddahanumegowda
MANDYA- Venkataramegowda (Star Chandru)
BANGALORE RURAL- D K Suresh
छत्तीसगडमधील उमेदवारांची नावे
JANGIR – CHAMPA (SC)- Dr. Shivkumar Dahariya
KORBA- Ms. Jyotsana Mahant
RAJNANDGAON- Bhupesh Baghel
DURG- Rajendra Sahu
RAIPUR- Vikas Upadhayay
MAHASAMUND- Tardhwaj Sahu

LIVE: Congress party briefing by Shri @kcvenugopalmp, Shri @ajaymaken and Shri @Pawankhera at AICC HQ. https://t.co/CLwOrLFx9d
— Congress (@INCIndia) March 8, 2024

हेही वाचा

BJP Lok Sabha Seat : भाजपच्या पहिल्या यादीत नवोदितांना संधी, सुषमा स्‍वराज यांच्‍या कन्‍येला उमेदवारी

Latest Marathi News मोठी बातमी! काँग्रेसची लोकसभेची पहिली यादी जाहीर; ३९ जणांची नावे Brought to You By : Bharat Live News Media.