देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर

देवळा ; पुढारी वृत्तसेवा- आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी दिली. तत्कालीन देवळा ग्रामपालिकेचे सण २०१५ मध्ये देवळा नगरपंचायती मध्ये रूपांतर झाले असून, ह्या कार्यालयासाठी जागा कमी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमार व … The post देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर appeared first on पुढारी.

देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर

देवळा ; Bharat Live News Media वृत्तसेवा- आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती नगराध्यक्षा भाग्यश्री पवार यांनी दिली.
तत्कालीन देवळा ग्रामपालिकेचे सण २०१५ मध्ये देवळा नगरपंचायती मध्ये रूपांतर झाले असून, ह्या कार्यालयासाठी जागा कमी पडत असल्याने नवीन प्रशासकीय इमार व त्यासाठी निधी मंजुरीसाठी जेष्ठ नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, गटनेते संभाजी आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार यांनी गेल्या एक वर्षांपासून आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यासाठी शासनाने देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी 10 कोटी रुपये तसेच नगर पंचायत हद्दीतील मटण मार्केट बांधकामासाठी १ कोटी व सप्तशृंगी नगर ते स्वामी समर्थ नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याने नगराध्यक्षा भाग्यश्री पवार, उप नगराध्यक्ष मनोज आहेर आदींसह नगरसेवकांनी याकामी आभार मानले आहेत. या विकास कामांमुळे देवळा शहराच्या वैभवात भर पडणार आहे.
हेही वाचा :

यश-अपयश खेळण्यास धैर्य लागते : नरहरी झिरवाळ
कोल्हापूर : जिल्ह्यात पिण्यास अयोग्य पाण्याचा टक्का वाढतोय
Sudha Murty : सुधा मूर्तींची राज्यसभेवर नियुक्ती; पीएम मोदींनी दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News देवळा नगरपंचायतीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटींचा निधी मंजूर Brought to You By : Bharat Live News Media.