रोहित – शुभमनची अर्धशतकी भागिदारी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच 3-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या … The post रोहित – शुभमनची अर्धशतकी भागिदारी appeared first on पुढारी.

रोहित – शुभमनची अर्धशतकी भागिदारी

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भारत आणि इंग्लंड यांच्यात धर्मशाला येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच 3-1 ने आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत हा सामना जिंकून टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील आपले स्थान मजबूत करण्यासाठी मैदानात उतरली आहे. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने पहिल्या डावात 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव सुरू आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे.
रोहित – शुभमनची अर्धशतकी भागिदारी
सामन्यात जैस्वाल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमनने कर्णधार रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी केली आहे. सध्या रोहित 72 तर शुभमन 38 धावांवर खेळत आहे.
हेही वाचा : 

PM Ujjwala Yojana | ‘उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; LPG सबसिडीला मुदतवाढ
Adil Khan Durrani Remarriage : ‘हे माझे पहिले लग्न’..राखी सावंतचा एक्स हसबँड आदिल खान दुर्रानीने दुसरे केले लग्न
कोल्हापूर : मंडल अधिकार्‍यांंच्या आदेशाची यापुढे तत्काळ अंमलबजावणी

Latest Marathi News रोहित – शुभमनची अर्धशतकी भागिदारी Brought to You By : Bharat Live News Media.