राखी सावंतचा एक्स पती आदिल खानने ‘या’ अभिनेत्रीशी केले दुसरे लग्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : राखी सांवतसोबत लग्न तुटल्यानंतर तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानीने दुसरे लग्न केले आहे. बिग बॉस १२ ची स्पर्धक सोमी खानशी निकाह केले आहे. जयपूरमध्ये झालेल्या या लग्नातील काही फोटो शेअर करत दुर्रानीने आपल्या लग्नाची पुष्टी केली आहे. (Adil Khan Durrani Remarriage) आदिल खान दुर्रानीने टीव्ही अभिनेत्री सोमी खान सोबत लग्न … The post राखी सावंतचा एक्स पती आदिल खानने ‘या’ अभिनेत्रीशी केले दुसरे लग्न appeared first on पुढारी.
राखी सावंतचा एक्स पती आदिल खानने ‘या’ अभिनेत्रीशी केले दुसरे लग्न

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : राखी सांवतसोबत लग्न तुटल्यानंतर तिचा एक्स पती आदिल खान दुर्रानीने दुसरे लग्न केले आहे. बिग बॉस १२ ची स्पर्धक सोमी खानशी निकाह केले आहे. जयपूरमध्ये झालेल्या या लग्नातील काही फोटो शेअर करत दुर्रानीने आपल्या लग्नाची पुष्टी केली आहे. (Adil Khan Durrani Remarriage) आदिल खान दुर्रानीने टीव्ही अभिनेत्री सोमी खान सोबत लग्न केले आहे. दुसऱ्या लग्नाच्या वृत्तानंतर त्याने पहिल्यांदा मौन सोडले आणि आपल्या लग्नाबद्दल सांगितले. (Adil Khan Durrani Remarriage)

राखी सांवतसोबत प्रेम, लग्न आणि नंतर वेगळे होणे, यामुळे आदिल खूप चर्चेत आला होता. आदिल म्हणाला की, ‘हे माझे पहिले लग्न आहे. आम्ही बंगळुरमध्ये आहे आणि शुक्रवारी मुंबईत पोहोचू. मी लवकरचं सविस्तर सांगेन.

आदिलने फोटोज शेअर करून लिहिलं, ‘आम्हाला खूप आनंद होत आहे की, अल्लाहच्या दुआने (आशीर्वाद) एक साधे आणि सुंदर समारंभामध्ये लग्न केले. आम्ही आमचे कुटुंबीय आणि मित्र परिवाराचे धन्यवाद मानतो. ज्यांनी आम्हाला खूप प्रेम आणि समर्थन दिलं. आम्ही पती-पत्नीच्या रूपात नव्या प्रवासाची सुरुवात करत आहे. कृपया आम्हाला आशीर्वाद दया की, आमचे वैवाहिक जीवन चांगले होवो.
त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 03.03.2024 अशी तारीख लिहिलीय. याचा अर्थ ३ मार्चला त्याने निकाह केला आहे.

सोमी आणि आदिलने २ मार्च, २०२४ रोजी जयपूरमध्ये लग्न केले. सोमी खान आपली बहिण सबा खानसोबत बिग बॉस १२ चा हिस्सा होती. त्या सीझनच्या दरम्यान दीपिका कक्कडने सलमान खानचा शो जिंकला होता.

 

View this post on Instagram

 
A post shared by Adil Khan Durrani (@iamadilkhandurrani)

Latest Marathi News राखी सावंतचा एक्स पती आदिल खानने ‘या’ अभिनेत्रीशी केले दुसरे लग्न Brought to You By : Bharat Live News Media.