चीन भूकंपाने हादरले; किंघाई शहरात घबराट

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : चीनमधील किंघाई शहरात आज (दि.६मार्च) भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ५ रिश्टर स्केल इतकी नाेंदली गेली होती. दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के बसले, याचा केंद्रबिंदू १८० किमी खोलीवर होता. भूकंपाची तीव्रता जरी अधिक असली तरी अद्याप कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे वृत्त ‘ANI’ने दिले आहे. (China, Earthquake)
गेल्या ४८ तासांत चीनमधील हा दुसरा मोठा भूकंप आहे. यापूर्वी मंगळवारी (दि.५ मार्च) देखील चीनमधील किंघाई येथे भूकंपाचे तीव्र धक्के बसले होते. या भूकंपाच्या धक्क्यांची तीव्रता ५.२ रिश्टर इतकी होती तसेच या भूकंपाचा केंद्रबिदू १० किमी खोलीवर होता, असेही राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिली आहे.
China: Earthquake of magnitude 5 hits Qinghai, National Center for Seismology, urges for necessary precautions
Read @ANI Story | https://t.co/ucUk8aJmXQ#China #Earthquake #NationalCenterforSeismology pic.twitter.com/PU2Tve0LRJ
— ANI Digital (@ani_digital) March 7, 2024
Earthquake of Magnitude:5.0, Occurred on 07-03-2024, 15:36:32 IST, Lat: 33.73 & Long: 93.34, Depth: 180 Km ,Region:Qinghai,China for more information Download the BhooKamp App https://t.co/XXNGaICYDp@KirenRijiju @Ravi_MoES @Dr_Mishra1966 @ndmaindia @Indiametdept @moesgoi pic.twitter.com/tenB9QadS3
— National Center for Seismology (@NCS_Earthquake) March 7, 2024
Latest Marathi News चीन भूकंपाने हादरले; किंघाई शहरात घबराट Brought to You By : Bharat Live News Media.
