फुटबॉलच्या गोल्डन युगाला दर्शवणारा मैदानचा ट्रेलर पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगन (Ajay Devgn) सध्या तो त्याच्या दोन बॅक टू बॅक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याचे ‘शैतान’ आणि ‘मैदान’ हे दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. दरम्यान, अजयच्या मैदान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी टीझर रिलीज झाला होता. टीझरमध्ये मैदानच्या ट्रेलरची तारीख जाहिर करण्यात आली होती. आता अजयच्या फॅन्सची प्रतीक्षा संपली … The post फुटबॉलच्या गोल्डन युगाला दर्शवणारा मैदानचा ट्रेलर पाहा appeared first on पुढारी.

फुटबॉलच्या गोल्डन युगाला दर्शवणारा मैदानचा ट्रेलर पाहा

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : अजय देवगन (Ajay Devgn) सध्या तो त्याच्या दोन बॅक टू बॅक चित्रपटांमुळे चर्चेत आहे. त्याचे ‘शैतान’ आणि ‘मैदान’ हे दोन चित्रपट रिलीज होणार आहेत. दरम्यान, अजयच्या मैदान या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. याआधी टीझर रिलीज झाला होता. टीझरमध्ये मैदानच्या ट्रेलरची तारीख जाहिर करण्यात आली होती. आता अजयच्या फॅन्सची प्रतीक्षा संपली असून अजयच्या मैदानचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

‘मैदान’ चित्रपटात अजय देवगनची दमदार स्टाईलमध्ये मिळणार आहे. भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांच्या भूमिकेत अजय आहे. साऊथ अभिनेत्री प्रियामणी आणि गजराज राव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
Latest Marathi News फुटबॉलच्या गोल्डन युगाला दर्शवणारा मैदानचा ट्रेलर पाहा Brought to You By : Bharat Live News Media.