राशी खन्नाचे योद्धा धील ‘तेरे संग इश्क हुआ’ गाणं भेटीला

पुढारी ऑनलाईन डेस्क : युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना पुन्हा एकदा तिच्या आगामी चित्रपट “योद्धा” मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातलं रोमँटिक गाणं’ तेरे संग इश्क हुआ’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Yodha New Song) राशीची सिद्धार्थ मल्होत्रासोबतची जोडी यातून बघायला मिळणार आहे. (Yodha New Song) अरिजित सिंग आणि नीती मोहन यांनी हे गाणं … The post राशी खन्नाचे योद्धा धील ‘तेरे संग इश्क हुआ’ गाणं भेटीला appeared first on पुढारी.
राशी खन्नाचे योद्धा धील ‘तेरे संग इश्क हुआ’ गाणं भेटीला

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : युवा पॅन इंडिया स्टार राशी खन्ना पुन्हा एकदा तिच्या आगामी चित्रपट “योद्धा” मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातलं रोमँटिक गाणं’ तेरे संग इश्क हुआ’ प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. (Yodha New Song) राशीची सिद्धार्थ मल्होत्रासोबतची जोडी यातून बघायला मिळणार आहे. (Yodha New Song)
अरिजित सिंग आणि नीती मोहन यांनी हे गाणं गायले आहे. तनिष्क बागचीने हे गाणे संगीतबद्ध केले आहे आणि कुणाल वर्माने हे गाणे लिहिले आहे. राशी ही अष्टपैलू पॉवरहाऊस आहे, हे पुन्हा एकदा यातून कळून येत आहे. सागर आंब्रे आणि पुष्कर ओझा दिग्दर्शित ‘योधा’ हा एक ॲक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा, राशि खन्ना आणि दिशा पटानी प्रमुख भूमिकेत आहेत आणि १५ मार्च २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होतो.

‘योध्दा’ व्यतिरिक्त, राशी ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये विक्रांत मॅसीच्या सोबत दिसणार आहे. हिंदीमध्ये ‘टीएमई’, तर ती तामिळमध्ये ‘अरनमानाई ४’ मध्ये दिसणार आहे. सिद्धू जोन्नालगड्डासोबत ‘तेलुसू काडा’ नावाचा एक तेलुगु चित्रपटही तिच्याकडे आहे.
 
Latest Marathi News राशी खन्नाचे योद्धा धील ‘तेरे संग इश्क हुआ’ गाणं भेटीला Brought to You By : Bharat Live News Media.