योगेश सावंत याला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ शेअर केल्या प्रकरणातील योगेश सावंतला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्याला पोलीस कोठडी सुनावण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांनी रद्द यांनी रद्द केला. संबंधित बातम्या  ठेकेदाराचा हलगर्जीपणा ठरतोय डोकेदुखी : नगर-जामखेड रस्त्याचे काम रखडले अर्णब गोस्वामी यांना दिलासा; … The post योगेश सावंत याला हायकोर्टाचा दिलासा appeared first on पुढारी.

योगेश सावंत याला हायकोर्टाचा दिलासा

मुंबई : Bharat Live News Media वृत्तसेवा : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडिओ शेअर केल्या प्रकरणातील योगेश सावंतला उच्च न्यायालयाने दिलासा दिला. त्याला पोलीस कोठडी सुनावण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश न्यायमूर्ती आर. एन. लड्ढा यांनी रद्द यांनी रद्द केला.
संबंधित बातम्या 

ठेकेदाराचा हलगर्जीपणा ठरतोय डोकेदुखी : नगर-जामखेड रस्त्याचे काम रखडले
अर्णब गोस्वामी यांना दिलासा; टीआरपी घोटाळ्यातील गुन्हा मागे घेण्यास कोर्टाची परवानगी
Chhagan Bhujbal : शिंदेंचे आमदार मोदी लाटेत निवडून आलेत, आमचे त्याविरोधात ; नेमकं काय म्हणाले भुजबळ?

योगेश सावंत याला सांताक्रूझ पोलिसांनी 29 फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडीत चौकशी गरजेची नसल्याचे स्पष्ट करीत दंडाधिकार्‍यांनी योगेशची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
या निर्णयाला त्याचदिवशी, 2 मार्चला सांताक्रूझ पोलिसांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर सत्र न्यायाधीशांनी योगेश सावंतला नोटीस न बजावता पुन्हा पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशा विरोधात योगेश सावंतने उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी झाली.
Latest Marathi News योगेश सावंत याला हायकोर्टाचा दिलासा Brought to You By : Bharat Live News Media.