‘वंडर वूमन’ चौथ्यांदा बनली आई, ३८ व्या वर्षी दिला मुलीला जन्म

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : ‘वंडर वुमन’ फेम हॉलीवूड अभिनेत्री गॅल गॅडोट चौथ्यांदा आई झाली. तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. (Gal Gadot) तिने सोशल मीडियावर आपली मुलीची पहिली झलक दाखवत पोस्ट शेअर करून फॅन्ससोबत खुशखबरी शेअर केली आहे. (Gal Gadot)
View this post on Instagram
A post shared by Gal Gadot (@gal_gadot)
Latest Marathi News ‘वंडर वूमन’ चौथ्यांदा बनली आई, ३८ व्या वर्षी दिला मुलीला जन्म Brought to You By : Bharat Live News Media.
