इंग्लंडची प्रथम फलंदाजी, देवदत्त पडिक्कलचे कसोटीत पदार्पण
Bharat Live News Media ऑनलाईन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना आजपासून धर्मशाळा येथे होत आहे. यासाठी इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ मालिकेत आधीच ३-१ ने आघाडीवर आहे. दरम्यान, बुधवारी ६ मार्च टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान रजत पाटीदारच्या डाव्या घोट्याला दुखापत झाली. यामुळे तो पाचव्या कसोटीसाठी खेळणार नाही. तर देवदत्त पडिक्कल आजच्या कसोटी सामन्यातून पदार्पण करत आहे. (India vs England 5th Test)
A look at #TeamIndia‘s Playing XI for the 5th and final #INDvENG Test!
Devdutt Padikkal makes his Test Debut 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/OwZ4YNua1o@IDFCFIRSTBank pic.twitter.com/TvFY7L9CjB
— BCCI (@BCCI) March 7, 2024
The post इंग्लंडची प्रथम फलंदाजी, देवदत्त पडिक्कलचे कसोटीत पदार्पण appeared first on Bharat Live News Media.