भारताकडून कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु

पुढारी ऑनलाईन : भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला भारताने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशनल कारणे’ सांगून कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली होती. आता भारताने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु केली आहे. दिल्लीत झालेल्या G20 परिषदेत भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानच्या मुद्द्यावर वादग्रस्त चर्चेनंतर द्विपक्षीय मतभेद वाढले … The post भारताकडून कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु appeared first on पुढारी.

भारताकडून कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु

पुढारी ऑनलाईन : भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला भारताने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशनल कारणे’ सांगून कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली होती. आता भारताने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु केली आहे.
दिल्लीत झालेल्या G20 परिषदेत भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानच्या मुद्द्यावर वादग्रस्त चर्चेनंतर द्विपक्षीय मतभेद वाढले होते.

India resumes e-visa services to Canadian nationals: Sources pic.twitter.com/CyMY0AIaMC
— ANI (@ANI) November 22, 2023

The post भारताकडून कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन : भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला भारताने दोन्ही देशांदरम्यान वाढलेला तणाव आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशनल कारणे’ सांगून कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली होती. आता भारताने ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु केली आहे. दिल्लीत झालेल्या G20 परिषदेत भारत आणि कॅनडामध्ये खलिस्तानच्या मुद्द्यावर वादग्रस्त चर्चेनंतर द्विपक्षीय मतभेद वाढले …

The post भारताकडून कॅनडाच्या नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु appeared first on पुढारी.

Go to Source